जगन्नाथ राळेभात बिनविरोध; सुरेश भोसले यांचा अर्ज मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:30 IST2021-02-08T12:29:06+5:302021-02-08T12:30:06+5:30

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक  निवडणुकीत जामखेड विविध सेवा मतदार संघातून जगन्नाथ राळेभात बिनविरोध झाले आहेत.

Jagannath Ralebhat unopposed; Suresh Bhosale's application withdrawn | जगन्नाथ राळेभात बिनविरोध; सुरेश भोसले यांचा अर्ज मागे

जगन्नाथ राळेभात बिनविरोध; सुरेश भोसले यांचा अर्ज मागे

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँक  निवडणुकीत जामखेड विविध सेवा मतदार संघातून जगन्नाथ राळेभात बिनविरोध झाले आहेत.

जिल्हा बँकेसाठी विकास सेवा संस्था मतदार संघातून राळेभात यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज भोसले यांनी मागे घेतला. त्यामुळे राळेभात बिनविरोध झाले आहेत. 

Web Title: Jagannath Ralebhat unopposed; Suresh Bhosale's application withdrawn