लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

Sourav Ganguly on Virat Kohli Notice : गांगुलीनं खरंच केली होती कोहलीला नोटीस पाठवायची तयारी? 'दादा'नं मौन सोडलं - Marathi News | Sourav ganguly says me wanting to send show-cause notice to Kohli are not true | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुलीनं खरंच केली होती कोहलीला नोटीस पाठवायची तयारी? 'दादा'नं मौन सोडलं

बीसीसीआयने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचे वनडे कर्णधारपद काढून घेतले होते. यानंतर 33 वर्षीय विराटने या महिन्यातच कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. कोहलीच्या अचानकपणे कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य ...

India vs South Africa: 'विराटसारखा महान खेळाडूदेखील क्रिकेटमध्ये अजिंक्य नाही'; दिग्गज आफ्रिकन गोलंदाजांचं सडेतोड विधान - Marathi News | Ind vs SA 1st ODI Even a great player like Virat Kohli is not invincible says Alan Donald | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटसारखा महान खेळाडूही क्रिकेटमध्ये अजिंक्य नसतो"

विराट तब्बल सात वर्षांनंतर कर्णधारपदाशिवाय मैदानात फलंदाजीस उतरला. ...

India vs South Africa, KL Rahul: केएल राहुलने मैदानात पाय ठेवताच केला मोठा पराक्रम! विरेंद्र सेहवागने केली होती अशी कामगिरी - Marathi News | KL Rahul creates history becomes Team India captain without leading any team in List A Cricket Equals Virender Sehwag IND vs SA ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुलने मैदानात पाय ठेवताच केला मोठा पराक्रम! सेहवागच्या कामगिरीशी केली बरोबरी

विराटचा राजीनामा आणि रोहितच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या नेतृत्वाची संधी केएल राहुलला मिळाली. ...

India vs South Africa: आफ्रिकेचा 'हा' फलंदाज टीम इंडियासाठी ठरू शकतो डोकेदुखी; 'वन डे'मध्ये कधीच झाला नाही शून्यावर बाद - Marathi News | IND vs SA Big Worry For Team India Rassie Van Der Dussen Shining Star of ODI cricket of South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेचा हा फलंदाज भारतासाठी ठरू शकतो डोकेदुखी, कधीच शून्यावर झाला नाही बाद

'त्या' खेळाडूने २९ वन डे सामन्यात ६५च्या सरासरीने कुटल्या आहेत धावा ...

Virat Kohli Role under KL Rahul: आता कोहलीची संघात भूमिका काय? केएल राहुलने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर - Marathi News | Virat Kohli Role in Team India KL Rahul gives Answers Test Captaincy Shikhar Dhawan IND vs SA ODI Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता कोहलीची संघात भूमिका काय? केएल राहुलने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर

शिखर धवन, कसोटी कर्णधारपद या मुद्द्यांवरही राहुलने पत्रकार परिषदेत रोखठोक मतं व्यक्त केली. ...

Virat Kohli Captain, Kapil Dev: "विराटने आता इगो बाजूला ठेवून..."; वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांचा मोलाचा सल्ला - Marathi News | Virat Kohli Should keep Aside Ego and Play under new Captain Rohit Sharma says Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटने आता इगो बाजूला ठेवून..."; कपिल देव यांनी दिला मोलाचा सल्ला

टी२०, वन डे नंतर कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देणं हा क्रिकेटविश्वासाठी एक धक्काच होता. ...

बीसीसीआयच्या अध्यक्ष पदावरून होणार सौरव गांगुलीची सुट्टी? 'या' महिन्यात होणार फैसला - Marathi News | BCCI Sourav ganguly and jay shah tenure ending in october bcci likely to have a new president and secretary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयच्या अध्यक्ष पदावरून होणार सौरव गांगुलीची सुट्टी? 'या' महिन्यात होणार फैसला

सौरव गांगुली 2015 पासून बंगाल क्रिकेट असोसिएशनशी जोडला गेला होता. यानंतर 2019 मध्ये त्याला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या BCCI चे अध्यक्ष बनवण्यात आले होते. ...

विराटनं कर्णधार म्हणून 100वा टेस्ट खेळावा अन्...; BCCI ची होती मोठी इच्छा, पण... - Marathi News | Cricket virat kohli refused to play farewell test as captain in india says bcci sources | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटनं कर्णधार म्हणून 100वा टेस्ट खेळावा अन्...; BCCI ची होती मोठी इच्छा, पण...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी, विराटने आपण या फॉरमॅटचेही कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली. ...