लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

Rohit Sharma Fitness: रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची माहिती, मैदानावर कधी परतणार.. वाचा सविस्तर - Marathi News | Rohit Sharma Fitness Update he will return in Team India before West Indies Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट; जाणून घ्या मैदानात केव्हा परतणार..

रोहित शर्माला स्नायूंच्या दुखापतीमुळे संपूर्ण आफ्रिका दौऱ्याला मुकावे लागले. ...

Virat Kohli Test Captain: विराटच्या कॅप्टन्सीच्या निर्णयावर RCBमधला खास 'भिडू' एबी डीव्हिलियर्सने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया - Marathi News | Virat Kohli Test Captaincy Resign AB De Villers says Well Done See his Tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या निर्णयावर खास 'भिडू' एबी डीव्हिलियर्सने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

AB De Villiers on Virat Kohli Test Captain: विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स दोघे RCB संघात एकमेकांसोबत खूप वर्षे खेळले आहेत. ...

Virat Kohli: सॉरी विराट, तुझा ग्रेटनेस आम्हाला कळलाच नाही...  किंग कोहलीला चाहत्याचं पत्र - Marathi News | Virat Kohli: Sorry Virat, we don't know your greatness ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सॉरी विराट, तुझा ग्रेटनेस आम्हाला कळलाच नाही...  किंग कोहलीला चाहत्याचं पत्र

Virat Kohli: भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय विराट कोहलीनं काल तडकाफडकी जाहीर केला. फलंदाज असूनही काल विराटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी जो ट्विटरूपी यॉर्कर टाकलाय, त्यामुळे अनेकजण क्लीन बोल्ड झालेत. मात्र त्यामुळे ...

Virat Kohli Test Captain, Pakistani Cricketers: "विराट भाई, माझ्यासाठी तूच खरा लीडर"; पाकिस्तानच्या क्रिकेटरने किंग कोहलीच्या निर्णयावर दिली प्रतिक्रिया - Marathi News | Pakistan Cricket reaction on Virat Kohli Test Captaincy Decision says You are true Leader for me | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट भाई, माझ्यासाठी तूच खरा लीडर"; पाकिस्तानच्या क्रिकेटरची स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया

Virat Kohli Test Captain: विराट कोहलीने तडकाफडकी संघाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. ...

Ashwin on Virat Kohli Test Captain: "विराट, तुझ्याकडून मी एक गोष्ट शिकलो की..."; अश्विनने कसोटी कर्णधारपदाच्या निर्णयावर माडलं सडेतोड मत - Marathi News | Ashwin on Virat Kohli Test Captain: "Virat, I learned one thing from you that ..."; Ashwin's opinion is unequivocal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट, तुझ्याकडून मी एक गोष्ट शिकलो की..."; अश्विनने मांडलं सडेतोड मत

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना अश्विन आणि विराट यांच्यात वाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

Rohit Sharma on Virat Kohli Test Captain: विराटने कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहितने अवघ्या दोन वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | Rohit Sharma Reaction on Virat Kohli leaving Test Captaincy says Shocked but congratulations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहितने अवघ्या दोन वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

विराट आणि रोहित यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा आहे. ...

Ajinkya Rahane, India vs South Africa 3rd Test: 'जा आणि फर्स्ट क्लास क्रिकेट खेळ'; मुंबईकर माजी क्रिकेटपटू अजिंक्यवर भडकला - Marathi News | Ind vs SA 3rd Test Ajinkya Rahane bashed by Ex Mumbaikar Cricketer Sanjay Manjrekar for poor batting form | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जा आणि फर्स्ट क्लास क्रिकेट खेळ'; मुंबईकर माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेवर भडकला

"अजिंक्य रहाणे गेली ३-४ वर्षे जे क्रिकेट खेळतोय त्यावरून तो फॉर्ममध्ये परतेल असं वाटत नाही." ...

India vs South Africa 3rd Test: भन्नाट स्विंग... उमेश यादवने गोलंदाजी करत फलंदाजाची केली दांडी गुल (Video) - Marathi News | IND vs SA 3rd Test Super Swing Umesh Yadav clean Bowled Keshav Maharaj watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भन्नाट स्विंग... उमेश यादवने गोलंदाजी करत फलंदाजाची केली दांडी गुल

उमेश यादवने टाकलेला स्विंग चेंडू फलंदाजाला कळूच शकला नाही. ...