लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत विराट कोहली टॉप टेनमधून बाहेर - Marathi News | Virat Kohli dropped out of the top ten in the ICC T20 rankings announced on Wednesday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत विराट कोहली टॉप टेनमधून बाहेर

गोलंदाजी क्रमवारीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा मिचेल सँटनर १० स्थानांनी प्रगती करीत १३ व्या, भारताचा भुवनेश्वर कुमार १९ व्या आणि दीपक ४० व्या स्थानावर आहे. ...

वर्कलोडचे कारण देत पळ काढणे योग्य नाही! - Marathi News | It is not right to run away because of workload | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्कलोडचे कारण देत पळ काढणे योग्य नाही!

मागच्या काही वर्षांत कानपूरची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वप्नवत असल्याचे आपण पाहिले. येथे चेंडू नवीन असो की जुना, तो सहजपणे बॅटवर येतो. चेंडूत हालचाल नसतेच. जो फलंदाज खेळपट्टीवर अधिक वेळ घालवतो तो सहजपणे खेळू शकतो. ...

India vs New Zealand : न्यूझीलंडला धडा शिकविण्याची संधी; ग्रीन पार्कवर पहिली कसोटी आजपासून - Marathi News | An opportunity to teach New Zealand a lesson; First Test at Green Park from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडला धडा शिकविण्याची संधी; ग्रीन पार्कवर पहिली कसोटी आजपासून

भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील विजयाला प्रेरणा मानून न्यूझीलंडला धडा शिकवू इच्छितो. जूनमध्ये याच न्यूझीलंडने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारताच्या आशेवर पाणी फेरले होते. नवे प्रशिक्षक राहुल द्रविड हे दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी अन्य खेळाडूंना परीक्षा पाहतील. ...

India VS New Zealand : भारताविरुद्ध तीन फिरकीपटू खेळवू शकतो - स्टीड - Marathi News | India VS New Zealand Three spinners can play against India - Steed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS New Zealand : भारताविरुद्ध तीन फिरकीपटू खेळवू शकतो - स्टीड

India VS New Zealand : इंग्लंडच्या भारत दौऱ्यादरम्यान ज्या खेळपट्ट्या होत्या, त्याविषयी मैदान कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार का, असे विचारले असता स्टीड म्हणाले की, ‘तशी चर्चा करावी लागेल असे वाटत नाही. परिस्थिती नक्कीच आव्हानात्मक आहे. पण ... ...

राहुल जखमी, कसोटी मालिकेतून ‘आऊट’; सूर्यकुमार यादवचा भारतीय संघात समावेश - Marathi News | Rahul injured and out' of Test series; Suryakumar Yadav included in the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल जखमी, कसोटी मालिकेतून ‘आऊट’; सूर्यकुमार यादवचा भारतीय संघात समावेश

बीसीसीआयने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा न्यूझीलंडविरुद्ध खेळणार नसून पुढील महिन्यात द. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी होणार आहे. ...

शुभमन गिलला मधल्या फळीत संधी; कसोटीत भारत नवी रणनीती अवलंबणार! - Marathi News | Opportunity in the middle plate for Shubhaman Gill; India to adopt new strategy in Tests! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिलला मधल्या फळीत संधी; कसोटीत भारत नवी रणनीती अवलंबणार!

न्यूझीलंडविरुद्ध ऋद्धिमान साहा मुख्य यष्टिरक्षक आहे. ऋषभ पंतच्या तुलनेत तो बचावात्मक फलंदाजीसाठी ओळखला जातो. ...

रविचंद्रन अश्विन मधल्या टप्प्यात बळी घेण्यासाठी आक्रमक पर्याय- कर्णधार रोहित शर्मा - Marathi News | Spinner Ravichandran Ashwin is an attacking option in the middle stage - captain Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रविचंद्रन अश्विन मधल्या टप्प्यात बळी घेण्यासाठी आक्रमक पर्याय- कर्णधार रोहित शर्मा

गोलंदाजांच्या कामगिरीत झाला सकारात्मक बदल ...

Unmukt Chand marriage: भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा धडाकेबाज फलंदाज उन्मुक्त चंद विवाहबंधनात, फिटनेस कोच सिमरन खोसलासोबत घेतली सप्तपदी - Marathi News | Unmukta Chanda marriage: Unmukt Chanda, the batsman who helped India win the World Cup, tied the knot with fitness coach Simran Khosla. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा धडाकेबाज खेळाडू विवाहबंधनात, फिटनेस कोचसोबत घेतली सप्तपदी

Unmukt Chand marriage: भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देण्याच मोलाचा वाटा उचलणारा धडाकेबाज फलंदाज Unmukt Chanda फिटनेस कोच Simran Khosla विवाहबंधनात अडकला आहे. त्याने ट्विटरवर पत्नीसोबतचे काही फोटो शेअर करून विवाहाची माहिती दिली आहे. ...