लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

४०० किलो सोनं, अब्जावधीची रोख, कॅनडातील सर्वात मोठ्या दरोड्यातील संशयित राहतोय भारतात, पत्नी आहे ब्युटी क्वीन - Marathi News | Canada Biggest Gold Robbery Case: 400 kg of gold, billions in cash, suspect in Canada's biggest robbery lives in India, wife is a beauty queen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४०० किलो सोनं, अब्जावधीची रोख, कॅनडातील सर्वात मोठ्या दरोड्यातील संशयित राहतोय भारतात

Canada Biggest Gold Robbery Case: कॅनडामधील सर्वात मोठ्या दरोड्यातील संशयित आरोपी सिमरनप्रीत पानेसार सध्या चंडीगडमधील बाहेरील भागात राहत असल्याचं समोर आलं आहे. ...

चिनी वर्चस्वाला शह देणार! अमेरिकेसोबत व्यापारवाढीची संधी; अंतराळ सहकार्य वाढवणार - Marathi News | Donald Trump-Narendra Modi Meet: Will boost Chinese dominance! Opportunity for increased trade with America; Will increase space cooperation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी वर्चस्वाला शह देणार! अमेरिकेसोबत व्यापारवाढीची संधी; अंतराळ सहकार्य वाढवणार

व्यापारातील भागीदारीत सध्या भारत १० व्या स्थानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या भेटीत 'अमेरिका-भारत ट्रस्ट' उपक्रमाची घोषणा करण्यात आली ...

शब्दांचे खेळ! त्यांनी मांडलेले समीकरण प्रत्यक्षात आणायला सोपे खचीतच नसेल - Marathi News | Editorial - Narendra Modi-Donald Trump meeting will benefit India-US trade | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शब्दांचे खेळ! त्यांनी मांडलेले समीकरण प्रत्यक्षात आणायला सोपे खचीतच नसेल

अमेरिकेने भारताला तेल व नैसर्गिक वायू पुरवठा वाढविण्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे भारताच्या ऊर्जा आयातीवरील दबाव कमी होईल. ...

मोदी-ट्रम्प यांचे दुप्पट व्यापाराचे लक्ष्य; २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करणार   - Marathi News | Narendra Modi- Donald Trump aim to double trade; Bilateral trade to double by 2030 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी-ट्रम्प यांचे दुप्पट व्यापाराचे लक्ष्य; २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करणार  

लष्करी भागीदारी, राष्ट्रीय सुरक्षेला बळ, अडचणी दूर करण्यावर एकमत, २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करणार ...

'मिशन 500'! 2030 पर्यंत मालामाल होणार भारत! मोदी-ट्रंप बैठकीनंतर करण्यात आली मोठी घोषणा - Marathi News | 'Mission 500' India will become rich by 2030 Big announcement made after Modi-Trump meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिशन 500'! 2030 पर्यंत मालामाल होणार भारत! मोदी-ट्रंप बैठकीनंतर करण्यात आली मोठी घोषणा

भारत आणि अमेरिकेने दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी 'मिशन ५००' चीही घोषणा करण्यात आली आहे... ...

भारत-अमेरिकेतील व्यापार दुप्पट होणार; 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य - Marathi News | India-America Trade India-US trade to double; target to reach $500 billion by 2030 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-अमेरिकेतील व्यापार दुप्पट होणार; 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य

India-America Trade : भारत आणि अमेरिकेने 'मिशन 500' सेट केले आहे. ...

अमेरिकेची कारवाई सुरुच; अवैध भारतीय स्थलांतरितांची दुसरी तुकडी उद्या दाखल होणार - Marathi News | US Deport Immigrants US crackdown continues; Second batch of illegal Indian immigrants to arrive tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेची कारवाई सुरुच; अवैध भारतीय स्थलांतरितांची दुसरी तुकडी उद्या दाखल होणार

US Deport Immigrants : गेल्या आठवड्यात अमेरिकेने 104 अवैध भारतीय स्थलांतरितांना मायदेशात पाठवले होते. ...

पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यातून भारताला काय मिळाले? ट्रम्प यांच्या भेटीत अनेक निर्णय... - Marathi News | PM Modi US Visit: What did India get from PM Modi's US visit? Many announcements made during Trump's meeting | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यातून भारताला काय मिळाले? ट्रम्प यांच्या भेटीत अनेक निर्णय...

PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. ...