म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
देशभरात दिवाळीचा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशात उत्साहाचं वातावरण आहे.. जसं लोक वाईट गोष्टी विसरुन दिवाळीनिमित्त एकत्र येतात. तसंच दिवाळीच्या सणाला भारत-पाकिस्तानचे सैनिक एकत्र जमल्याचे पहायला मिळाले... दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र जमलेल्या ...
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईतील एका प्रवासी क्रूझ जहाजावर छापा टाकत नारकोटिक्स पार्टीचा पर्दाफाश केला. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेकजणांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईजवळच्या समुद्रात ही कारवाई सुरू असतानाच, ...
LACवर चीननं पुन्हा डोकं वर काढलंय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने 50 हजारांहून अधिक सैनिक तैनात केलेत. भारतीय चौक्यांच्या खूप जवळून ड्रोन उडवले जातायंत. या भागात मोठ्या प्रमाणावर चीनकडून ड्रोनचा वापर सुरु झालाय. इतकंच नाही तर सीमेजवळ लढाऊ विमानांसाठ ...
जमीन असोत की समुद्र.. चीन सातत्यानं भारताला घेरण्याचा प्रयत्न करतोय. आता भारताच्या व्यापारी जहाजांसाठी चीननं नवीन नियम आणलाय, कारण आता चीनला समुद्रात वसुली करायचीय. इतक्यावरच चीन थांबत नाहीये, चीन श्रीलंकेला भारताविरोधात फितवतोय. श्रीलंकेला चीननं अब् ...