Next

भारत-पाकचे सैनिक एकत्र, पाकिस्तानला दिली 'दिवाळी भेट' Indian, Pakistani Soldiers Exchange Sweets

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 02:55 PM2021-11-05T14:55:18+5:302021-11-05T14:55:56+5:30

देशभरात दिवाळीचा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशात उत्साहाचं वातावरण आहे.. जसं लोक वाईट गोष्टी विसरुन दिवाळीनिमित्त एकत्र येतात. तसंच दिवाळीच्या सणाला भारत-पाकिस्तानचे सैनिक एकत्र जमल्याचे पहायला मिळाले... दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र जमलेल्या या सैनिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत मिठाई दिली. हात मिळवत एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. याचे फोटोज समोर आल्यानंतर अनेकांनी या गोष्टीचं कौतुक केलंय.