Next

राज ठाकरे कुठे राहायला जाणार? MNS chief Raj Thackeray new home?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 02:53 PM2021-11-05T14:53:45+5:302021-11-05T14:54:11+5:30

राज ठाकरे... महाराष्ट्राचे फायर ब्रॅण्ड नेते... राज ठाकरे जितके चर्चेत असतात, तितकंच त्यांचं निवासस्थान असलेलं कृष्णकुंजही चर्चेत असतं... पण, अनेक वर्षांपासून राहत असलेलं घर राज ठाकरे आता सोडणार आहेत... हो आम्ही खरं बोलतोय... राज ठाकरे लवकरच कुटुंबासह नव्या घरी राहायला जाणार आहेत... ते घरं नेमकं कुठे आहे आणि कसं आहे हेच आम्ही तुम्हाला या व्हिडीओतून सांगणार आहोत...