लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ - Marathi News | Rich Indians: Number of millionaires growing fast in India, 63 percent increase in number of ₹ 10 crore earners | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ

वार्षिक 5 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 49 टक्क्यांनी वाढली. ...

"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं - Marathi News | Muslims are oppressed in India", Iran's Supreme Leader Ayatollah Khamenei's controversial statement; Ministry of External Affairs said, look at yourself first | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं

"अल्पसंख्यांकांवर टिप्पणी करणाऱ्या देशांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी इतरांसंदर्भात कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यापूर्वी स्वतःचे रेकॉर्ड बघावे." ...

कोण आहे टीम इंडियाच्या घोळक्यात दिसलेली ती कुरळ्या केसांची तरुणी? इथं पाहा फोटो - Marathi News | Who is Rajal Arora Know About Only female support staff in Indian men’s cricket team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे टीम इंडियाच्या घोळक्यात दिसलेली ती कुरळ्या केसांची तरुणी? इथं पाहा फोटो

भारतीय पुरुष क्रिकेट संघासोबत दिसणारी एकमेव लेडी कोण? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडू शकतो. ...

एक मॅच, एक दिवस अन् १ वर्ष किती कमावतात क्रिकेट कॉमेंटेटर? आकाश चोपडांचा खुलासा - Marathi News | How much does a cricket commentator earn in a match, a day and a year? Akash Chopra disclosure | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एक मॅच, एक दिवस अन् १ वर्ष किती कमावतात क्रिकेट कॉमेंटेटर? आकाश चोपडांचा खुलासा

क्रिकेट मॅच पाहताना तुम्ही कॉमेंट्री ऐकली असेल परंतु किक्रेट कॉमेंटेटरची कमाई किती असते याचा विचार तुम्ही केलाय का, तर चला जाणून घेऊया ...

"ते क्रमवारीत पुढे असले तरी..."; बांगलादेशी कॅप्टनचे भारताला चॅलेंज, पाकिस्तानची काढली लाज - Marathi News | India vs Bangladesh Team India ahead in rankings but we did beat Pakistan recently said Bangladesh Captain Najmul Hossain Shanto | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"ते क्रमवारीत पुढे असले तरी..."; बांगलादेशी कॅप्टनचे भारताला चॅलेंज, पाकिस्तानची काढली लाज

India vs Bangladesh 1st Test: १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा संघ भारतात दाखल ...

"...तर इस्रायलचा विनाश निश्चित!"; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी! भारतीयांबद्दलही बोलले - Marathi News | then the destruction of Israel is certain Donald Trump's big prediction before the presidential election Also talked about Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर इस्रायलचा विनाश निश्चित!"; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी! भारतीयांबद्दलही बोलले

US Elections: "अमेरिकन नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे हमासने ओलीस ठेवलेल्यांची अद्यापही सुटका झालेली नाही. यात अनेक अमेरिकन्सदेखील आहेत." ...

विमानतळावर अधिकाऱ्याच्या ‘गुड मॉर्निंग’ला प्रतिसाद देणं प्रवाशाला पडलं महागात, झाली थेट तुरुंगात रवानगी - Marathi News | Responding to the officer's 'good morning' at the airport cost the passenger dearly, sent him directly to jail. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावर अधिकाऱ्याच्या ‘गुड मॉर्निंग’ला प्रतिसाद देणं प्रवाशाला पडलं महागात, थेट तुरुंगात रवानगी

Fake Passport Case: नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे अधिकाऱ्याच्या गुड मॉर्निंगला प्रतिसाद देणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं. ...

Asian Champions Trophy: पाकनं खेळला रडीचा डाव! करेक्ट कार्यक्रम करत भारतीय संघानं पुन्हा दाखवली जागा - Marathi News | Asian Champions Trophy 2024 India Beat Pakistan 2-1 Stay Unbeaten | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पाकनं खेळला रडीचा डाव! करेक्ट कार्यक्रम करत भारतीय संघानं पुन्हा दाखवली जागा

राउंड रॉबिन फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या अखेरच्या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने या स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. ...