हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
India, Latest Marathi News
Sridhar Vembu News: सध्या व्हॉट्सॲपला टक्कर देणारं स्वदेशी मेसेंजिंग ॲप अराटाई (Arattai) खूप चर्चेत आलं आहे. व्हॉट्सॲपसारखे फिचर असलेल्या या इन्स्टन्ट मेसेजिंग ॲपने सध्या ॲप स्टोअरमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. या ॲपची निर्मिती जोहो कॉर्पोरेशनने ...
“कालचा दिवस एक ऐतिहासिक दिवस होता. अमेरिका, इजरायल, अरब देश, मुस्लीम राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय समुदायासह पंतप्रधान मोदी यांनीही या शांती योजनेला पाठिंबा दिला.” ...
ते मऊ, चांदीसारखे सफेद आणि चमकदार आहे, म्हणूनच त्याला " व्हाइट गोल्ड" असं म्हणतात. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रिचार्जेबल बॅटरीच्या निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. ...
फायनलसारख्या मोठ्या सामन्यात आधी बॅटिंग करणे पाकिस्तानसाठी एक चांगली संधी होती. परंतु टीमने त्याचा फायदा उचलला नाही अशी नाराजी त्याने व्यक्त केली. ...
आपल्याकडे ‘इतकी काय घाई आहे. जरा दमान घे.’ पण, हा विचारच घातक आहे. सावकाश न जाता वेग घ्या. ...
आशिया चषक टी-२० २०२५च्या स्पर्धेत भारताने सर्व प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारून आशियात आमचा डंका असल्याचा प्रत्यय दिला. ...
जागतिकीकरणाच्या नावाखाली गुलाम व्हायचे की बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन सुरू करायचे, हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. ...
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. ...