लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य - Marathi News |  Financial Assistance on the purchase of fishing equipment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य

अनुसूचित जाती आणि नवबौध्द या घटकांना मासेमारीतून सहाय्य करण्याच्या उद्देशाने मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना मच्छीमार सहकारी संस्थांचा विकास आणि अवरूध्द पाण्यात मत्स्यसंवर्धन अशा अनुदान योजना मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून राबविल्या ...

अजनी-मुंबई रेल्वे फेऱ्या वाढविण्याची मागणी - Marathi News |  Demand for increasing the Ajni-Mumbai train trips | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अजनी-मुंबई रेल्वे फेऱ्या वाढविण्याची मागणी

अजनीहून हिंगोलीमार्गे मुंबईला जाणारी रेल्वे आठवड्यातून एकच दिवस असून याचाही वेळ व्यवस्थित नसल्याने जनतेची कामे व्यवस्थित होत नसल्यामुळे या गाडीच्या फेºया वाढविण्याची मागणी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे. ...

गोळेगाव, येळीत मटक्यावर छापे - Marathi News |  Raid on Goregaon, Yellat, raid | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोळेगाव, येळीत मटक्यावर छापे

तालुक्यातील गोळेगाव व येळी फाटा येथे चालू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यावर हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेने कार्यवाही करीत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

पोलीस प्रशासनास धनादेश प्रदान - Marathi News |  Police administration provided checks | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलीस प्रशासनास धनादेश प्रदान

श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरच्या वार्षिकोत्सवामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारीवर्गही मोठ्या प्रमाणावर होता. ...

डिजिटल पोस्टर, बॅनरविरोधात कारवाई शून्य - Marathi News |  Action against digital poster, banner zero | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डिजिटल पोस्टर, बॅनरविरोधात कारवाई शून्य

शहरात मुख्य रस्त्यावर शासकीय कार्यालयासमोर, राष्टÑीय महामार्गावर, खासगी इमारतीवर विनापरवाना डिजिटल बोर्ड, पोस्टरबाजी बिनदिक्कत सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचीही अंमबजावणी करणारी यंत्रणा वसमतमध्ये नसल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. हे आदेश ...

गटशिक्षणाधिकाऱ्यांना रजा मंजुरीचे अधिकार - Marathi News |  Right to leave clearance for group teachers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गटशिक्षणाधिकाऱ्यांना रजा मंजुरीचे अधिकार

शिक्षण विभागात असलेल्या अपुºया कर्मचारीवर्गामुळे प्रसूती व बालसंगोपन रजामंजुरीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी हे अधिकार गटशिक्षणाधिकाºयांना बहाल केल्याचे पत्र काढले आहे. ...

कामगारांचे उपोषण - Marathi News |  Labor's fasting | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कामगारांचे उपोषण

बिज गुणन केंद्र व फल रोपवाटीकेतील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यां संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मात्र कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. ...

दुष्काळी मदतीसाठी प्रयत्न - Marathi News |  Trying for drought relief | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुष्काळी मदतीसाठी प्रयत्न

हमीभावाची खात्री, नांगरणी ते कापणीची कामे मग्रारोहयोतून करावी, शेतमजूरांना पेन्शन द्यावे आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, असे ठराव घेण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे यांनी दिली ...