म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात सामील होत उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता. याप्रकरणी पक्षाकडून त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. ...
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये असलेले सिद्धेश्वर धरण ( Siddheshwar Dam ) शंभर टक्के भरले आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अद्यापही सुरु आहे. ...
( रमेश कदम ) हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे चहाची टपरी चालवणारा गजाजन कोरडे दररोज माकडांना बिस्किटांचा खाऊ देतो. दररोज चोवीस पुडे घेऊन जात तो स्वतःच्या हाताने माकडांना बिस्किटे खाऊ घालतो. ही माकडेही त्याच्या परिचयाची झाली आहेत. दररोज त्याची व ...
Husband and wife seriously injured due to wall collapses incident in Hingoli : इसाखोद्दीन जहिरोद्दीन खतीब यांच्या मुलीचे रविवारी ( दि. 25 जुलै) सकाळी 10 वाजता लग्न आहे. इसाखोद्दीन यांनी मुलीच्या लग्नाची सर्व तयारी करून सामान घरात ठेवले होते. मुलीच्या ...