आखाडा बाळापुरात भंगार दुकान आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 08:29 PM2018-05-19T20:29:53+5:302018-05-19T20:29:53+5:30

दुपारी तीन आजेच्या सुमारास दुकानात शाँर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली

बघता बघता आगीने संपूर्ण दुकान व्यापले

यामुळे घराचे मोठे लोळ दुकानातून बाहेर पडत होते यात जवळपास ३ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे

अग्निशमन दलाने तत्परतेन आग आटोक्यात आणल्याने पुढील दुर्घटना टळली