विहिरीच्या काठावर ठेवलेल्या हंड्यामुळे शेजारी राहणाऱ्या मुलीला शंका आल्याने तिने विहिरीत डोकावून पाहिले असता तिला सीमा ही मुलीला कवटाळलेल्या अवस्थेत पाण्यावर गटांगळ्या खात असल्याची दिसली. ...
Maharashtra Weather Update विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून, सोमवारी (दि. २८) अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ...
Marathawada Water Issue: मराठवाड्यात मागीलवर्षी चांगला पाऊसमान झाल्याने पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. परंतु आता प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होताना दिसत आहे. काय आहे याचे कारण ते जाणून घ्या सविस्तर (Marathawada Water Issue) ...
Turmeric Breeding Seed : वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या (Halad Research Center) स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज्यात या केंद्राने हळदीचे पैदासकार बियाणे (Turmeric Breeding Seed) शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. ...
Halad AI Technology : शासनाचा दिशादर्शक प्रकल्प असलेल्या हळद संशोधन केंद्राच्या (Research) इमारतीचे बांधकाम सुरू असून, हळद उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून एआय तंत्रज्ञानाच्या वापरावर संशोधन केले जात आहे. ...
Crops : फेब्रुवारी महिन्यापासून तापमानाचा पारा वाढू लागल्यामुळे यावर्षी सिद्धेश्वर धरणाचे पाणी कमी मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते; परंतु सिद्धेश्वर धरणाचे (Siddheshwar Dam) पाणी कॅनॉलद्वारे ठरवून दिलेल्या रोटेशनप्रमाणे मिळत आहे. त्यामुळे परिसरातील ...