जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात १०२ क्रमांकावर आपत्कालीन सेवा देणारे वाहनचालक सोमवार १८ डिसेंबरपासून संपावर जाणार आहे. ...
रक्तदाब, मधुमेह, शारीरिक पेशींचा ऱ्हास यासारख्या आजारांना प्रतिकार करणारे फळ म्हणून ड्रॅगन फ्रूटचा बोलबाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजारात आता ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढू लागली आहे. ...
माता, बालमृत्यू रोखण्यासाठी, सुरक्षित प्रसूतीचा प्रयत्न म्हणून राज्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ९ डिसेंबरपासून अंमलात आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी म्हणून वाशिम जिल्ह्यात जनजागृती केली जाणार आहे, ...
आठ तास कामाची सुधारीत अधिसुचना काढणे, किमान वेतन २० हजार रुपये करणे, सेल्स प्रमोशन कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आदी मागण्यांसाठी आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने संप पुकारत क्रांतीचौकात जोरदार निदर्शने केली. ...
चांगल्या आणि सुरक्षित आरोग्य सेवेसाठी रुग्ण व नातेवाईक, स्थानिक पोलीस, वकील यांच्याशी डॉक्टर, रुग्णालय व्यवस्थापनाने सुसंवाद ठेवणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विपीन चेकर यांनी केले. ...
नाशिक जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर) भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल झाल्यानंतर ही प्रक्रिया आता लांबणीवर पडली आहे. ...
चिमुकल्या जीवाला तात्काळ उपचार मिळावेत म्हणून त्याच्या आईवडिलांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याच कार्यालयात फोन लावला आणि अवघ्या काही मिनिटात उपचार सुरू होऊन बाळाचे प्राण वाचल्याची हृद्य घटना नागपूर येथे सोमवारी घडली. ...
महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने गरजूंना उत्तम दर्जाचे उपचार मिळत नाही. परंतु आता मुंबई येथील टाटा ट्रस्ट महापालिकेच्या आरोग्य केंद्रांचे बळकटी करून चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करणार आहे. ...