हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने नागपुरात येणाऱ्या मंत्र्यांसह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी मेयो, मेडिकल व सार्वजनिक आरोग्य विभागाची असते. या अधिवेशनात तीन अस्थायी इस्पितळे उभारण्यात आली आहे. ...
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अँजिओप्लास्टी करण्याकरिता वापरण्यात येणारे स्टेंटचे दर गगनाला भिडले होते. या सर्वात लूटमारीचा प्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने यांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. ...
वाशिम : मुख कर्करोगासंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली असून, सरकारी रुग्णांलयात तपासणी केली जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक शेलोकार यांन ...
पातूर तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या च तारी गावामध्ये दूषित पाण्यामुळे ३0 ते ३५ किडणीग्रस्तांना आपला प्राण गमवावा लागला. या संदर्भात चतारी येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील विजय सरदार यांनी गांभीर्याने दखल घेऊन गेली सात वर्षापासून किडणीग्रस्ता ...
शासकीय रुग्णालय घाटी येथे वॉर्ड क्रमांक २४ मध्ये दुपारी आॅक्सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला. या आवाजास स्फोट झाल्याचे समजून नातेवाईकांनी रुग्णांना घेऊन पळ काढला. ...
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित मुख आरोग्य तपासणी शिबीराचा ७० लाभार्थींनी लाभ घेतला. मुख आरोग्य, मुखाची स्वच्छता, तंबाखू, सिगरेट व्यसनापासून होणारी हानी, या बाबत समुपदेशनही यावेळी करण्यात आले. ...
‘लग्न म्हणजे लईभारी लाडू; पण भलतं जोखमीचं लचांड, तेव्हा सांभाळून रे बाबाऽऽ...’, असे अनेक अनुभवसंपन्न रथी-महारथी सांगत असतानाही कुणी ऐकतं का त्यांचं? नाही ना? ...