शासकीय रुग्णालयात कार्यरत असताना खासगी सेवा देणारे डॉक्टर थेट वैद्यकीय शिक्षण विभाग सचिवांच्या ‘टार्गेट’वर आहेत. असे असताना ८३ हृदयरोगींना खासगी इस्पितळात पिटाळून लावल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर) मार्च 2018 अखेर्पयत भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या भरतीप्रक्रियेतून मुलाखत वगळून उपलब्ध उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार ...
शाळा तंबाखूमुक्त राहण्यासाठी शाळा परिसरात तंबाखू बंदी करण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर आज रोजी जिल्हय़ातील २ हजार ४१२ शाळा तंबाखूमुक्त असून, त्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित तसेच खासगी शाळेचा समावेश आहे. ...
चालत्या बसमध्येच प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बसचालकाने भरधाव वेगाने बस जिल्हा रूग्णालयात आणली. डॉक्टरांनी तपासून प्रवाशाला मृत घोषित केले. ...
सोमवारी सायंकाळी अचानक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सिव्हील हॉस्पिटलची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजता औरंगाबादचे आरोग्य उपसंचालक सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. ...
नागरिकांमध्ये स्वाइन फ्लूची धास्ती निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये उमटताच सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालयात मृत डुकरांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्यात आले. मृत डुकरांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पा ...
रविवारी एका ‘ब्रेनडेड’ युवकाकडून अवयव दान झाले असताना आज रविवारी एका ४७ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने तीन रुग्णांना जीवनदान मिळाले. ...