उपचाराचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही महाराष्ट्रात क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट लागू करण्यावर विचार करीत आहे. ...
छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाचा मुद्दा बुधवारी थेट विधानसभेत गाजला. या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल, असे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केले. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून दोषीं ...
एकीकडे शालेय अभ्यासक्रमापासून सेक्स एज्युकेशन शिकविले जावे, यावर आम्ही चर्चा करीत असतो आणि त्याचवेळी वाईट संस्कार होतात म्हणून दिवसा कंडोमच्या जाहिरातीवर बंदी घालतो. ...
अधिसेविकाने एका परिचारिकेकडून वॉर्डाची स्वच्छता करून घेतल्याविरोधात मेडिकलच्या परिचारिकेने बुधवारी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपासले. परिणामी, रुग्णसेवा प्रभावित झाली होती. ...
शस्त्रक्रियेसाठी एचआयव्हीची तपासणीही आवश्यक असल्याचे एकीकडे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे तिची तपासणीच अन्यत्र करण्यास फर्मावण्यात आल्यामुळे रुग्णांची चांगलीच फरफट होत आहे. ...
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एका ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून मिळालेले हृदय चेन्नई येथे तर यकृत पुण्यातील एका रुग्णाला देण्यात आले. ...