लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

आष्टीत डेंग्यूसदृश आजाराचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ - Marathi News | Dysfunctional suspected pelvic patient was diagnosed with anxiety | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आष्टीत डेंग्यूसदृश आजाराचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

परतूर तालुक्यातील आष्टी येथे डेंग्यू सदृश आजाराचा रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून मागील दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक ही सतर्क झाले असून घरोघरी जाऊन पथक अळ्यांची तपासणी करीत आहेत. ...

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात २५० पदे रिक्त  - Marathi News | 250 posts vacant in Aurangabad Zilla Parishad's health department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात २५० पदे रिक्त 

सध्या जवळपास २५० पदे रिक्त आहेत़  यामुळे उपलब्ध मनुष्यबळावरच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा दिली जात आहे.  ...

घाटी रुग्णालयाच्या ‘सुपर स्पेशालिटी’त रुग्णसेवेला उजाडणार २०१९ - Marathi News | Hospital Hospitals 'Super Specialty' will expire in 2019 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयाच्या ‘सुपर स्पेशालिटी’त रुग्णसेवेला उजाडणार २०१९

घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागात रुग्णसेवेला २०१९ उजाडण्याची चिन्हे आहेत. ...

उपोषणकर्त्या महिला कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली - Marathi News | nashik,health,univercity,vc,workars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपोषणकर्त्या महिला कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली

आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ...

रक्तदानासाठी दात्यांनो, पुढे या !; बीड जिल्हा रुग्णालयाचे आवाहन - Marathi News | Donors for blood donation, come forward! Appeal to Beed District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :रक्तदानासाठी दात्यांनो, पुढे या !; बीड जिल्हा रुग्णालयाचे आवाहन

‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा रुग्णलयाच्या वतीने करण्यात आले आहे. ...

जळगावात महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू - Marathi News | Construction of Women Hospital in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू

सुविधा ...

‘नकुशी’ होऊ लागली हवीहवीशी, जळगावात सुखद चित्र - Marathi News | pleasant pictures in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘नकुशी’ होऊ लागली हवीहवीशी, जळगावात सुखद चित्र

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढतोय ...

१६ % पोलिसांना मधुमेह, रक्तदाब - Marathi News | 16% of the police have diabetes, blood pressure | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६ % पोलिसांना मधुमेह, रक्तदाब

वयाची चाळिशी ओलांडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रशासनातर्फे नुकतीच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी झालेल्या १ हजार ३०० कर्मचाºयांपैकी २१० पोलिसांना (१६ टक्के) मधुमेह आणि रक्तदाब असल्याचे समोर आले. कामाचा वाढता ताण, सकस आहाराकडे दुर्लक्ष आणि व्याया ...