लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

राज्यातील बनावट ४४ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीवर गडांतर  - Marathi News | 44 fake certified candidates may lost there job | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यातील बनावट ४४ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीवर गडांतर 

बीड जिल्ह्यासह राज्यात स्वातंत्र्य सैनिक प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त व भूकंपग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळविण्याचे रॅकेट बीड जिल्ह्यात उघड झाले असताना या प्रमाणपत्राच्या आधारे राज्यातील ११ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांनी या प्रमाणप ...

नागपुरातील ३४ सोनोग्राफी सेंटरला नोटीस - Marathi News | Notice to 34 Sonography Center in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ३४ सोनोग्राफी सेंटरला नोटीस

शासन निर्देशानुसार नागपूर शहरातील सर्व ५८० सोनोग्राफी सेंटरची महापालिकेतर्फे २ ते २७ एप्रिलदरम्यान पथकामार्फत आकस्मिक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्रुटी आढळून आलेल्या ३४ सोनोग्राफी सेंटरला नोटीस बजावण्यात आली आहे. ...

घाटी रुग्णालयाची वाटचाल खाजगीकरणाकडे  - Marathi News | Ghati Hospital on the way of privatization | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयाची वाटचाल खाजगीकरणाकडे 

मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधार ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (घाटी) खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. ...

पुण्यातून मित्राच्या लग्नाला आलेल्या अभियंत्याचा भुसावळात उष्माघाताने मृत्यू - Marathi News | The death of sunstroke | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पुण्यातून मित्राच्या लग्नाला आलेल्या अभियंत्याचा भुसावळात उष्माघाताने मृत्यू

भुसावळ येथे मित्राच्या लग्नासाठी पुणे येथून आलेल्या अभय शरद फेगडे या तरुण अभियंत्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. ...

आता दर्जेदार सेवेची अपेक्षा - Marathi News | Now expect quality service | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आता दर्जेदार सेवेची अपेक्षा

विजयकुमार सैतवालजळगावात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळून विविध सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होण्यासह मोहाडी रस्त्यावर उभारण्यात येणाºया स्वतंत्र महिला रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील रुग्णांना आता दर ...

वाड्यातील चेंदवलीत गॅस्ट्रोची साथ , महिला दगावली - Marathi News | Gastro along with women in the wall of the castle | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाड्यातील चेंदवलीत गॅस्ट्रोची साथ , महिला दगावली

वाडा तालुक्यातील चेंदवली गावातील वांगणपाडा, टोकरेपाडा व डोंगरपाडा या तीन पाड्यांतील सुमारे ३५ नागरिकांना गॅस्ट्रोच्या साथीची लागण झाली आहे. यातील गिरिजा दांडेकर ही महिला दगावली असून दीपिका कामडी या महिलेची प्रकृती गंभीर आहे. ...

ठाण्यात लोकलमध्ये महिलेची प्रसूती, मायलेक सुखरूप                            - Marathi News | Delivering woman in local | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात लोकलमध्ये महिलेची प्रसूती, मायलेक सुखरूप                           

ठाणे रेल्वे स्थानकात टिटवाळा येथून आलेल्या लोकलमध्ये एका महिलेने मुलीला जन्म दिला.ही घटना मध्यरात्री 12 ते 12.15 वा.च्या सुमारास घडली. त्या दोघी सुखरूप असून त्यांना उपचारार्थ ठाणे सिविल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.               ...

दात नसलेल्यांच्याही चेहऱ्यावर फुलत आहे हसू - Marathi News | Laughs at the face of non-toothless people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दात नसलेल्यांच्याही चेहऱ्यावर फुलत आहे हसू

अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहºयावर पुन्हा हसू फुलविण्याच्या प्रयत्नाला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला यश आले आहे. रुग्णालयात अत्याधुनिक असलेली १ कोटी ७१ लाख रुपयांचे ‘कॅडकॅम’ नावाचे उपकरण उपलब्ध झाल्याने अर्ध्या तासात कृत् ...