जिल्ह्यात २० वर्षानंतर पुन्हा कॉलराने डोके वर काढले असून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या ८३ रुग्णांना कॅलरा झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉलराचे रुग्ण आढळून आल्यानंतरही ग्रामीण आरोग्य यंत्रणा निद्रि ...
आपल्याला शिंका येणे ही गोष्ट तशी फार कॉमन आहे. शिंका कधीही येतात मग आपण ऑफिसमध्ये असलो किंवा घरी असलो काय. बऱ्याचदा सकाळी उठल्यावर आपण शिकांनी हैराण होतो. शिंका येण्याची अनेक कारणे आहेत. कधी कधी तर अॅलर्जीमुळेही शिंका येतात. ...
तोंड येणे या विकाराला माऊथ अल्सर असेही म्हटले जाते. तोंड आल्यावर खाणे तर लांबच पण पाणी पिणेही अवघड होऊन जाते. तोंडाच्या आतल्या भागाला मुख्यतः जीभ, ओठ किंवा टाळा यां भागांना सूज येते किंवा या भागाची त्वचा सोलल्यासारखी होते. ...
हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावनाला पवित्र मानले जाते. बऱ्याचदा घरामध्ये एकतरी तुळशीचे रोप लावले पाहिजे असा सल्ला देण्यात येतो. वैज्ञानिकांनीही तुळस फार औषधी असून तिचे मानवी शरिरासाठी अनेक फायदे होत असल्याचे सांगितले आहे. ...
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी येथील रूग्णालयाला मंगळवारी एकाच दिवशी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली व रूग्णांसह कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...