लठ्ठपणा ही लहानग्यांपासून अगदी थोरामोठांपर्यंत भेडसावणारी गंभीर समस्या आहे. अतिलठ्ठपणामुळे मधुमेह, कॅन्सर आणि ह्रदयाशी संबंधित आजार होण्याची अधिक शक्यता असते. ...
पावसाळ सुरू झाला की अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. मग पावसात कोणते कपडे घालायचे? आरोग्याची काळजी कशी घ्यायची? यांसारख्या प्रश्नांचा समावेश असतो. काहींना हा पावसाळा नकोसा असतो. तर काहींना तो हवाहवासा वाटतो. ...
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे चांगले, वाईट पडसाद उमटलेले आपल्याला पहायला मिळत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरातूनही प्लास्टिक बॅग्सच्या वापरावर बंदी घालण्याच्या चर्चा सुरू आहेत. ...
हिमोग्लोबिनप्रमाणेच रक्तातील महत्त्वाचा घटक म्हणजे प्लेटलेट्स. रक्त पातळ होऊ न देण्याचे काम प्लेटलेट्स करत असतात. तसेच शरिराला जखम झाल्यास अधिक प्रमाणावर होणारा रक्तस्राव रोखण्याचे कामही प्लटलेट्स करतात. ...