लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

'या' 5 नैसर्गिक उपायांमुळे स्ट्रेच मार्क्सची समस्या होईल दूर! - Marathi News | Natural remedies to remove stretch marks | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' 5 नैसर्गिक उपायांमुळे स्ट्रेच मार्क्सची समस्या होईल दूर!

गर्भावस्थेनंतर अथवा व्यायाम केल्यानंतर अनेकांना स्ट्रेच मार्क्सची समस्या उद्भवते. अचानक वजन वाढल्यामुळे आणि कमी झाल्याने तसेच टीनएजर्समध्ये होणाऱ्या हार्मोन चेंजेंसमुळेदेखील स्ट्रेच मार्क्स येतात. ...

आजारपणात पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची सवय आहे? जरा थांबा; 'हे' वाचा! - Marathi News | Taking pills without water is injurious to health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आजारपणात पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची सवय आहे? जरा थांबा; 'हे' वाचा!

अनेकांना आजारी पडल्यावर पाण्याशिवायच औषधाच्या गोळ्या घेण्याची सवय असते. परंतु असे करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. ...

तुम्ही नेहमी अशाप्रकारे पाय क्रॉस करुन बसता? मग हे वाचाच - Marathi News | Side effects of sitting cross legged | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही नेहमी अशाप्रकारे पाय क्रॉस करुन बसता? मग हे वाचाच

एका अभ्यासानुसार, 60 टक्के महिला अशा पोजिशनमध्ये बसतात. चला जाणून घेऊ अशाप्रकारे बसल्याने तुम्हाला काय काय समस्या होऊ शकतात.  ...

कर्णकर्कश....आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात  - Marathi News | citizens' health in danger zone due to sound pollutions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्णकर्कश....आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

फटाक्यांची आताषबाजी करून ही मंडळी थांबत नाहीत, तर काही ठिकाणी डिजे लावलेला असतो, तसेच, त्यांची मित्रमंडळी गल्लीबोळातून आणि मुख्य रस्त्यावरून दुचाकीचा जोरजोरात आवाज करत किंचाळत असतात.  ...

...म्हणून बबल रॅप फोडण्यासाठी आपण नेहमीच होतो उत्सुक! - Marathi News | Why popping up bubble wrap makes you feel relax and satisfy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून बबल रॅप फोडण्यासाठी आपण नेहमीच होतो उत्सुक!

वैज्ञानिकांनी या गोष्टीचा अभ्यास करून याबाबतची काही कारणे शोधली आहेत. आपण जाणून घेऊयात नक्की काय आहेत यामागील कारणे... ...

नववीच्या विद्यार्थिनीला विषारी सापाने केला झोपेत दंश, धरणगाव तालुक्यातील घटना - Marathi News | snake bite to student | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नववीच्या विद्यार्थिनीला विषारी सापाने केला झोपेत दंश, धरणगाव तालुक्यातील घटना

व्हेंटीलेटरचे कारण दाखवून ‘सिव्हील’मध्ये उपचारास नकार ...

साथीच्या आजारात वाढ; दवाखान्यांमध्ये गर्दी - Marathi News |  Increase in paralysis; Crowd in hospitals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साथीच्या आजारात वाढ; दवाखान्यांमध्ये गर्दी

हवामान व ऋतूबदलाच्या परिणामांमुळे नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असून, शहरात विषाणूजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सर्दी-पडसे, अंगदुखी, ताप यांसारख्या आजाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ...

वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे आरोग्य धोक्यात - Marathi News |  Vodalagaw cattle breeding cause health hazard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे आरोग्य धोक्यात

वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार पार पाडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...