लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

नाशिकमध्ये कोरोनाबरोबरच स्वाईन फ्ल्युचे संकट - Marathi News | Swine Flu Crisis in Nashik along with Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये कोरोनाबरोबरच स्वाईन फ्ल्युचे संकट

नाशिक- कोरोनामुळे शहर धास्तावले असून कोणत्याही प्रकारची रोगराई वाढू नये यासाठी शासकिय यंत्रणांनी नागरीकांना सजग केले असताना आता शहरात स्वाईन फ्ल्यूचे संकट ओढोवले आहेत. आत्तापर्यंत सहा स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण आढळले असून त्यात चार रूग्ण तर चालू महिन्यात ...

जिल्हा रूग्णालयातील ‘कोरोना’ माहिती कक्षात खणखणतोय दुरध्वनी - Marathi News | The corona information in the district hospital is ringing in the cell | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा रूग्णालयातील ‘कोरोना’ माहिती कक्षात खणखणतोय दुरध्वनी

या कक्षामध्ये नियमितपणे परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिचारिकांकडून आलेल्या दुरध्वनी रिसिव्ह करून संबंधितांना हवी असलेली माहिती दिली जाते ...

coronavirus; ना खरेदी...ना बस्ता...ना वाजंत्री; साखरपुड्यातच उरकले लग्न - Marathi News | No basta ... no musician ... no manpana; The remaining wedding in Sakharpuda | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; ना खरेदी...ना बस्ता...ना वाजंत्री; साखरपुड्यातच उरकले लग्न

कोरोना व्हायरसमुळे घेतला निर्णय; पाच तासात उरकले लग्न आला फक्त साडेसात हजार खर्च  ...

coronavirus; ‘ते’ पत्र व्हायरल करणाºयांवर होणार कारवाई; जिल्हाधिकाºयांचा इशारा - Marathi News | Action to take on those 'viral' letters | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; ‘ते’ पत्र व्हायरल करणाºयांवर होणार कारवाई; जिल्हाधिकाºयांचा इशारा

मोहोळ परिसरात सोशल मिडियावरील अफवेची दखल; कल्याण डोंबविली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पत्र व्हायरल ...

बांदा दशक्रोशीत माकडतापाचा दुसरा बळी, परिसरात खळबळ - Marathi News | Banda Dashakrohi second victim of mosquito neglect | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांदा दशक्रोशीत माकडतापाचा दुसरा बळी, परिसरात खळबळ

बांदा दशक्रोशीत माकडतापाने दुसरा बळी घेतला आहे. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिनेश शांताराम देसाई (४५, डेगवे, मोयझरवाडी) यांचा माकडतापाने मृत्यू झाला. गेले दीड महिने त्यांच्यावर बांबोळी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त् ...

coronavirus; आता प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजावे लागणार ५० रुपये - Marathi News | Now the platform ticket will have to be charged Rs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; आता प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजावे लागणार ५० रुपये

रेल्वे प्रशासनाचा निर्णय; रेल्वे स्थानकावरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उपाय ...

coronavirus; रेल्वेने आलेल्या दोन संशयितांवर उपचार, जिल्हा परिषदेचे १९ कर्मचारीही निगराणीखाली - Marathi News | Treatment of two railway suspects, 19 Zilla Parishad employees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; रेल्वेने आलेल्या दोन संशयितांवर उपचार, जिल्हा परिषदेचे १९ कर्मचारीही निगराणीखाली

सोलापुरातील तीन जणांचा अहवाल निगेटिव्ह: पुण्या-मुंबईहून सोलापुरात येणाºया प्रवाशांची तपासणी आवश्यक; लोकांची मागणी ...

'हे' आहे लठ्ठपणाचं एक मोठं कारण, ज्याकडे सगळेच करतात दुर्लक्ष! - Marathi News | Air pollution may be the main cause of your fat obesity and diabetes api | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'हे' आहे लठ्ठपणाचं एक मोठं कारण, ज्याकडे सगळेच करतात दुर्लक्ष!

जगभरात लोकांना त्यांचं वाढतं वजन कमी करायचं आहे. मुळात वजन वाढण्याची समस्या ही लाइफस्टाईलमधील बदलांमुळे वाढली आहे. ...