लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, मराठी बातम्या

Health, Latest Marathi News

घरचं सकस अन्न - वेळेवर जेवण आणि ढीगभर पत्थ्य पाळूनही शुगर ‘हाय’! डॉक्टर सांगतात ३ चुका... - Marathi News | why sugar level increases after home cooked food common mistakes that raise blood sugar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरचं सकस अन्न - वेळेवर जेवण आणि ढीगभर पत्थ्य पाळूनही शुगर ‘हाय’! डॉक्टर सांगतात ३ चुका...

why sugar level increases after home cooked food : common mistakes that raise blood sugar : घरचा पौष्टिक, सकस, संतुलित आहार असूनही शुगर वाढतेय? त्यामागची ३ छुपी कारणं आणि उपाय... ...

भयंकर राग येऊन तळपायाची आग मस्तकात जाते? ३ गोष्टी करा- आयुष्य होणार नाही बरबाद - Marathi News | how to control anger, 3 simple tips to control your anger, how to stay calm in anger  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भयंकर राग येऊन तळपायाची आग मस्तकात जाते? ३ गोष्टी करा- आयुष्य होणार नाही बरबाद

How to Control Anger?: रागाच्या भरात स्वत:वर नियंत्रण ठेवणं अवघड जात असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...(how to stay calm in anger?) ...

कडक उन्हाळ्यात मातीच्या माठात पाणी थंड होण्याचं नक्की लॉजिक काय? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What is the exact logic behind water cooling in a clay pot during the hot summer? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कडक उन्हाळ्यात मातीच्या माठात पाणी थंड होण्याचं नक्की लॉजिक काय? जाणून घ्या सविस्तर

maticha math उन्हाळ्यात या माठात नैसर्गिकरीत्या पाणी थंड झाल्याने व ते पाणी प्याल्याने चयापचयाची क्रिया सुधारते व शरीराला थंडावा मिळतो. ...

Dr Babasaheb Ambedkar Jayanti: डीजेमुक्त आंबेडकर जयंतीचा फज्जाच; पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट - Marathi News | DJ-free Ambedkar Jayanti a disgrace; DJs are loud in the 'silence zone' due to police inefficiency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीजेमुक्त आंबेडकर जयंतीचा फज्जाच; पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट

अनेक मंडळांनी रात्री ११ पासूनच डीजे लावून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली असून त्यानंतर मंगळवारी दिवसभर सर्वत्र डीजेचा दणदणाट पहायला मिळाला. ...

युरिक ॲसिड वाढलं असेल तर सकाळी प्या ‘ही’ ५ पेयं, खर्च काही नाही पण दुखणं येतं आवाक्यात - Marathi News | Drink these natural drinks every morning to reduce uric acid level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :युरिक ॲसिड वाढलं असेल तर सकाळी प्या ‘ही’ ५ पेयं, खर्च काही नाही पण दुखणं येतं आवाक्यात

Drinks to lower uric acid: यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात, पण अनेकांना हेही जाणून घ्यायचं असतं की, यूरिक अ‍ॅसिड घरगुती उपाय करून किंवा काही नॅचरल ड्रिंकने कमी केलं जाऊ शकतं का? ...

भात लवकर पचतो-पटकन भूक लागते हे खरं की खोटं? चपाती आणि भात-दोन्ही पचायला नेमका किती वेळ लागतो.. - Marathi News | How long roti and rice take to digest, know what expert says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात लवकर पचतो-पटकन भूक लागते हे खरं की खोटं? चपाती आणि भात-दोन्ही पचायला नेमका किती वेळ लागतो..

Roti and Rice Digestion Facts: हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, भलेही भात लवकर पचतो, पण चपाती खाणंही महत्वाचं आहे. जर दोन्ही गोष्टींचं योग्य प्रमाणात खाल्ल्या तर शरीराला जास्त फायदे मिळतील.  ...

उसळ खाताना ३ चुका म्हणजे दवाखाना आणि आजारपण नक्की! पाहा मोड आलेली कडधान्य खाण्याची योग्य पद्धत - Marathi News | avoid 3 mistakes while eating sprouts, how to eat sprouts properly, correct method of eating sprouts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उसळ खाताना ३ चुका म्हणजे दवाखाना आणि आजारपण नक्की! पाहा मोड आलेली कडधान्य खाण्याची योग्य पद्धत

Avoid 3 Mistakes While Eating Sprouts: मोड आलेली कडधान्य खाण्यातून तुमच्या पोटात पौष्टिक पदार्थांऐवजी बॅक्टेरिया तर जात नाहीत ना एकदा तपासून पाहा...(correct method of eating sprouts) ...

मनोरुग्णालय गैरप्रकार; अपयश झाकण्यासाठी कंत्राटदार टार्गेट ? - Marathi News | Pune news mental hospital malpractice; Contractor targeted to cover up failures? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोरुग्णालय गैरप्रकार; अपयश झाकण्यासाठी कंत्राटदार टार्गेट ?

- अधीक्षकांच्या कामकाजाची चौकशीची मागणी; त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन ...