राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाहूपुरीचे ग्रामसेवक अण्णासाहेब कोळी हे आकाशवाणी झोपडपट्टी येथील विविध विकासकामाबाबत आश्वासनाचे गाजर ग्रामस्थांना दाखवत आहेत,ह्ण असा आरोप करत संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या गळ्यात गाजराचा हार घातला. ...
ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतरही जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्णातील दोन हजारांहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या ...
सेलू तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीने चार वर्षाच्या कालावधीत एकदाही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजना व चौदाव्या वित्त आयोगामधून प्राप्त झालेला निधी, यातून प्रत्यक्षात विकासकामावर केलेला खर्च आणि सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या काम ...