राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कळमुस्ते गाव अद्यापही विकासापासून कोसो दूर आहे. या गावाला जोडणारे रस्ते पाणी योजना, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सुविधांची वानवा आहे. परिसरात पर्यटनाला तसेच वनसंवर्धनाला चांगला वाव असतानाही प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ...
कोणीही लहान मोठी मंडळी घराबाहेर जाऊ नका व बाहेर गावावरून कुणालाही येऊ देऊ नका २१ दिवस लॉकडाउन आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, वेळोवेळी साबनानी हात स्वछ धुवा, कुणाच्या प्रकृतीमध्ये बिघााड आल्यास तुरंत कळवा, असा सामाजिक संदेश हातात माईक व सायकलवर साउ ...
तालुक्यातील एक हजार लोकवस्ती असलेल्या चिचगाव या गावाने चारही बाजूने ये-जा होणाऱ्या रस्त्यावर लाकडे आणि काटेरी फाद्यांनी रस्ता अडवित परिसरातील व लगतच्या गावांना गावबंदी केली आहे. सध्या सर्वत्र जिकडे तिकडे कोरोना आजाराची भीती आहेच. या आजाराचा संसर्ग हो ...
कोरोना आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात दरदिवशी कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढतीवर आहे. शासनाच्या वतीने यावर आळा घालण्याकरिता कठोर पावले उचलण्यात येत आहे. नागरिकांचेही याला सहकार्य मिळत आहे. परंतु, दारूविक्रेते याला अपवाद ठरत असल्याचे द ...