पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने गोदावरी व दारणा नदीला आलेल्या पुरामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला मोठा आधार मिळाला असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातून ...
रविवारी अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी सकाळनंतर दिवसभर उघडीप दिल्याने त्याचबरोबर धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गंगापूर धरणाच्या विसर्गात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गोदाकाठचे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. ...
नाशिक : गोदावरी नदीमध्ये गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने गंगाघाटावरील पाण्याने दुतोंड्या मारुती मूर्तीच्या कमरेपर्यंतची पातळी ओलांडली होती. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणातून गोदापात्रात चार हजार ३४२ क्यूसेक विसर्ग सुरू होता; त्यानंतर वाढ करण्य ...
शहरात जरी पावसाची रिपरिप सुरू असली तरी जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांमध्ये मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने धरणातून गोदापात्रात होणाऱ्या विसर्गामध्ये रविवा ...
पोलिसांना व बॉम्बशोधक पथकाला कुठलीही काहीही वस्तू आढळून आली नाही; पोलिसांनी धरणाच्या पसिरात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. रात्रीदेखील विशेष पथकाद्वारे गंगापूर धरणाच्या परिसरात गस्त सुरू ठेवण्यात आली होती. ...
नाशिक : पावसाने बुधवारी अचानकपणे पूर्ण उघडीप दिली. शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत केवळ ०.४ मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला. तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाने विश्रांती घेतल्याने गंगापूर धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. ...
नाशिक येथील होळकर पुलाजवळ गोदावरी पात्रात 13805 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा ... ...