संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सात हजार ६२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आल्याने नदीला पूर आला होता. नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी लागले होते. ...
नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. अवघ्या पंधरवड्यात ५० टक्के धरण भरले असून सकाळी अकरा वाजेपासून सातत्याने धरणातून विसर्ग सुरू आहे. सुरूवातील १५७२ क्यूसेकने व ...
शनिवारी संध्याकाळपर्यंत शहरात केवळ दोन मिमी इतका पाऊस पडला; मात्र रात्री साडेआठवाजेपर्यंत पावसाचे प्रमाण १४ मि.मीवर पोहचले होते. मध्यरात्रीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला. रविवारी पहाटेपर्यंत शहरास जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. दिवसभर सुरू असलेल्या प ...
पंचवटी अग्निशामक उपक्रेंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकर दत्तात्रय शिंदे (४३, रा.रामवाडी) या इसमाने पूलावरुन नदीपात्रात उडी घेतली होती. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी नदीपात्रात पोहून पाण्यात बुडत असलेले शिंदे यांना धरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न ...
नाशिक : अधिकमासाच्या सांगतेनिमित्त अखेरचे पर्व साधण्यासाठी भाविकांनी अधिक ज्येष्ठ अमावास्येनिमित्त दक्षिणवाहिनी गंगा-गोदावरीच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी गर्दी केली होती. यामुळे अवघा रामकुंडाचा परिसर फुलल्याचे चित्र पहावयास मिळाले. अधिकमास हा पवित् ...