Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली. Read More
Gautami Patil : 'देवमाणूस मधला अध्याय' मालिकेच्या काही भागात प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलही (Gautami Patil) दिसणार आहे. दरम्यान आता तिच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
Shitti Vajli Re Show : 'शिट्टी वाजली रे' या शोमध्ये दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि गौतमी पाटीलने हजेरी लावली आहे. त्यांचे सेटवरील फोटो शेअर करत हेमंत ढोमेने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ...