लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
गौतमी पाटीलने 'खास' लोकांसोबत साजरा केला वाढदिवस, फोटो व्हायरल - Marathi News | Gautami Patil Birthday Celebration Mentally Challenged Children School Social Work See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलने 'खास' लोकांसोबत साजरा केला वाढदिवस, फोटो व्हायरल

गौतमी पाटीलचा फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असतो. यंदा तिने तिचा वाढदिवस खास पद्धतीने सेलिब्रेट केला. ...

कंठ दाटला अन् डोळ्यांत पाणी! वडिलांबद्दल बोलताना गौतमीला अश्रू अनावर, म्हणाली-"शेवटच्या क्षणी ते..." - Marathi News | gautami patil emotional while talking about her father says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंठ दाटला अन् डोळ्यांत पाणी! वडिलांबद्दल बोलताना गौतमीला अश्रू अनावर, म्हणाली-"शेवटच्या क्षणी ते..."

हसऱ्या चेहऱ्यामागील दु:ख! वडिलांबद्दल बोलताना गौतमी पाटील झाली भावुक, म्हणाली...  ...

"मला धक्काच बसला...", अजित पवारांच्या निधनावर गौतमी पाटीलची भावुक प्रतिक्रिया, म्हणाली-"आम्ही कधी भेटलो नाही, पण..." - Marathi News | gautami patil emotional while talking about ajit pawar death says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला धक्काच बसला...", अजित पवारांच्या निधनावर गौतमी पाटीलची भावुक प्रतिक्रिया, म्हणाली-"आम्ही कधी भेटलो नाही, पण..."

अजित पवारांबद्दल बोलताना गौतमी पाटील झाली भावुक, म्हणाली- "प्रत्येक कलाकाराला त्यांचा पाठिंबा..." ...

"मला काहीच फरक पडत नाही...", राधा पाटीलला गौतमीचं जशास तसं उत्तर, म्हणाली- "माझ्याबाबतीत कोणीही..." - Marathi News | gautami patil reply to radha patil said i dont want to answer her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला काहीच फरक पडत नाही...", राधा पाटीलला गौतमीचं जशास तसं उत्तर, म्हणाली- "माझ्याबाबतीत कोणीही..."

बिग बॉस मराठीच्या मंचावर राधाने गौतमी पाटीलला डिवचलं होतं. आता राधाला गौतमी पाटील हिने उत्तर दिलं आहे.  ...

घो मला असला हवा! गौतमी पाटीलला कसा पाहिजे जोडीदार? स्वत:च खुलासा करत म्हणाली... - Marathi News | gautami patil shared her expectations from future husband says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घो मला असला हवा! गौतमी पाटीलला कसा पाहिजे जोडीदार? स्वत:च खुलासा करत म्हणाली...

गौतमी पाटीलला हवाय 'असा' जोडीदार, अपेक्षा सांगत म्हणाली-"माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या स्विकारणारा..." ...

सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Gautami Patil did an amazing dance on Dhurandhar viral FA9LA song akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

'धुरंधर'च्या व्हायरल गाण्यावर गौतमी पाटीलने केला भन्नाट डान्स केला आहे. गौतमीने अक्षय खन्नाच्या डान्स स्टेपला हुबेहुब कॉपी केलं आहे ...

गौतमी पाटीलनं सांगितले भविष्यातील प्लॅन्स, म्हणाली "गावा-खेड्यातील गुणी मुला-मुलींना..." - Marathi News | Gautami Patil Shared Her Big Dream Future Plans Upcoming Projects | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलनं सांगितले भविष्यातील प्लॅन्स, म्हणाली "गावा-खेड्यातील गुणी मुला-मुलींना..."

'हे' आहे गौतमी पाटीलचं स्वप्न, म्हणाली "मला सातासमुद्रापार..." ...

स्टेजवर थिरकणारी गौतमी पोहोचली थेट अनाथाश्रमात; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक - Marathi News | Gautami Patil Social Work Visit Orphanage Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टेजवर थिरकणारी गौतमी पोहोचली थेट अनाथाश्रमात; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक

गौतमीने नुकतीच एका अनाथाश्रमाला भेट दिली. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गौतमीवर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...