लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News, फोटो

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
गौतमी पाटील आणि शिव ठाकरेचे फोटो व्हायरल! चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का - Marathi News | Gautami Patil Shiv Thakare Wedding Photos Viral Form New Song Video Sonyavani Masoli | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटील आणि शिव ठाकरेचे फोटो व्हायरल! चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का

तरुण वर्गामध्ये गौतमी पाटीलची मोठी क्रेझ पाहायला मिळते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर असतात. ...

गौतमी पाटीलचा साजिरा-गोजिरा अवतार, गुढी पाडव्यानिमित्त खास फोटोशूट; चाहत्यांच्या नजरा खिळल्या - Marathi News | Gautami Patil's Sajira-Gojira avatar, special photoshoot on the occasion of Gudi Padwa; Fans' eyes were captivated | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलचा साजिरा-गोजिरा अवतार, गुढी पाडव्यानिमित्त खास फोटोशूट; चाहत्यांच्या नजरा खिळल्या

गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी चर्चा तिच्या डान्सची नाही, तर तिच्या सौंदर्याची आहे. ...

गौतमी पाटीलसोबत लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला- "तुझ्याबरोबर..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor onkar raut post after gautami patil gacchi song wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलसोबत लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला- "तुझ्याबरोबर..."

सबसे कातिल गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरुन गौतमीचं लग्न झालं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला. ...

पार्टनर कसा हवा? गौतमी पाटीलनं स्पष्टच सांगितलं; लग्नाच्या प्रश्नावर दिली 'अशी' प्रतिक्रिया - Marathi News | Gautami Patil On Marriage And Partner Preference Valentine Day Special Podcast | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पार्टनर कसा हवा? गौतमी पाटीलनं स्पष्टच सांगितलं; लग्नाच्या प्रश्नावर दिली 'अशी' प्रतिक्रिया

गौतमीला लग्नासाठी मुलाकडून असलेल्या अपेक्षांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर गौतमी पाटील खुलासा करत म्हणाली... ...

गौतमी पाटीलने 'खास' लोकांसोबत साजरा केला वाढदिवस, फोटो व्हायरल - Marathi News | Gautami Patil Birthday Celebration Mentally Challenged Children School Social Work See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलने 'खास' लोकांसोबत साजरा केला वाढदिवस, फोटो व्हायरल

गौतमी पाटीलचा फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असतो. यंदा तिने तिचा वाढदिवस खास पद्धतीने सेलिब्रेट केला. ...

गौतमी पाटीलनं सांगितले भविष्यातील प्लॅन्स, म्हणाली "गावा-खेड्यातील गुणी मुला-मुलींना..." - Marathi News | Gautami Patil Shared Her Big Dream Future Plans Upcoming Projects | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलनं सांगितले भविष्यातील प्लॅन्स, म्हणाली "गावा-खेड्यातील गुणी मुला-मुलींना..."

'हे' आहे गौतमी पाटीलचं स्वप्न, म्हणाली "मला सातासमुद्रापार..." ...

गौतमी पाटीलनं 'अशी' साजरी केली दिवाळी, नृत्यासोबतच रांगोळी काढण्यातही ती परफेक्ट! - Marathi News | Gautami Patil Diwali 2025 Photos Home Tour Rangoli Design | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलनं 'अशी' साजरी केली दिवाळी, नृत्यासोबतच रांगोळी काढण्यातही ती परफेक्ट!

दिवाळीनिमित्त गौतमी पाटीलने शेअर केलेल्या फोटोंमधून तिच्या घराची झलक दिसली. ...

'सबसे कातिल' गौतमी पाटीलचा ग्लॅमरस लूक, लवकरच स्टार प्रवाहच्या नव्या कार्यक्रमात झळकणार - Marathi News | Gautami Patil Look For Star Pravah New Cooking Show Shitti Vajali Re See Her Latest Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सबसे कातिल' गौतमी पाटीलचा ग्लॅमरस लूक, लवकरच स्टार प्रवाहच्या नव्या कार्यक्रमात झळकणार

स्टार प्रवाहच्या नव्या शोसाठी गौतमी पाटीलचं बदललं रुप ...