लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News, मराठी बातम्या

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
गौतमी पाटीलनं साजरा केला आईचा वाढदिवस, दिलं 'हे' खास गिफ्ट; पाहा मायलेकींचा क्युट Video - Marathi News | Gautami Patil Mother Birthday Celebration Video Gift Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलनं साजरा केला आईचा वाढदिवस, दिलं 'हे' खास गिफ्ट; पाहा मायलेकींचा क्युट Video

नुकतंच गौतमीने आपल्या लाडक्या आईचा वाढदिवस साजरा केला. ...

गौतमी पाटीलच्या गळ्यातील साखळीमध्ये दिसलं त्याचं नाव! व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Gautami Patil Wore Gold Chain Having Name Of Kanha Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलच्या गळ्यातील साखळीमध्ये दिसलं त्याचं नाव! व्हिडीओ होतोय व्हायरल

नुकतंच गौतमीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

Video: "गच्चीवर उभं राहून पाहिला चंद्राचा साज...", ओंकारचा उखाणा ऐकून लाजली गौतमी पाटील, कमेंट करत म्हणाली... - Marathi News | gautami patill shy after heard maharashtrachi hasyajatra fame onkar raut ukhana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "गच्चीवर उभं राहून पाहिला चंद्राचा साज...", ओंकारचा उखाणा ऐकून लाजली गौतमी पाटील, कमेंट करत म्हणाली...

गौतमीचा उखाणा घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ओंकारने गौतमीसाठी घेतलेल्या उखाण्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

गौतमी पाटीलने उरकलं लग्न? डोक्याला मुंडावळ्या अन् हातात हिरवा चुडा; नवरदेव पाहून चाहते थक्क! - Marathi News | Gautami Patil Wedding Video With Maharashtrachi Hasyajatra Fame Omkar Raut Truth Behind Gacchi Song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलने उरकलं लग्न? डोक्याला मुंडावळ्या अन् हातात हिरवा चुडा; नवरदेव पाहून चाहते थक्क!

"ओंकार रावांचं नाव घेते..." गौतमी पाटील चढली बोहल्यावर? पाहा व्हायरल व्हिडीओ ...

कंठ दाटला अन् डोळ्यांत पाणी! वडिलांबद्दल बोलताना गौतमीला अश्रू अनावर, म्हणाली-"शेवटच्या क्षणी ते..." - Marathi News | gautami patil emotional while talking about her father says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंठ दाटला अन् डोळ्यांत पाणी! वडिलांबद्दल बोलताना गौतमीला अश्रू अनावर, म्हणाली-"शेवटच्या क्षणी ते..."

हसऱ्या चेहऱ्यामागील दु:ख! वडिलांबद्दल बोलताना गौतमी पाटील झाली भावुक, म्हणाली...  ...

"मला धक्काच बसला...", अजित पवारांच्या निधनावर गौतमी पाटीलची भावुक प्रतिक्रिया, म्हणाली-"आम्ही कधी भेटलो नाही, पण..." - Marathi News | gautami patil emotional while talking about ajit pawar death says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला धक्काच बसला...", अजित पवारांच्या निधनावर गौतमी पाटीलची भावुक प्रतिक्रिया, म्हणाली-"आम्ही कधी भेटलो नाही, पण..."

अजित पवारांबद्दल बोलताना गौतमी पाटील झाली भावुक, म्हणाली- "प्रत्येक कलाकाराला त्यांचा पाठिंबा..." ...

"मला काहीच फरक पडत नाही...", राधा पाटीलला गौतमीचं जशास तसं उत्तर, म्हणाली- "माझ्याबाबतीत कोणीही..." - Marathi News | gautami patil reply to radha patil said i dont want to answer her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला काहीच फरक पडत नाही...", राधा पाटीलला गौतमीचं जशास तसं उत्तर, म्हणाली- "माझ्याबाबतीत कोणीही..."

बिग बॉस मराठीच्या मंचावर राधाने गौतमी पाटीलला डिवचलं होतं. आता राधाला गौतमी पाटील हिने उत्तर दिलं आहे.  ...

घो मला असला हवा! गौतमी पाटीलला कसा पाहिजे जोडीदार? स्वत:च खुलासा करत म्हणाली... - Marathi News | gautami patil shared her expectations from future husband says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घो मला असला हवा! गौतमी पाटीलला कसा पाहिजे जोडीदार? स्वत:च खुलासा करत म्हणाली...

गौतमी पाटीलला हवाय 'असा' जोडीदार, अपेक्षा सांगत म्हणाली-"माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या स्विकारणारा..." ...