Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
साधारणत: गणेश चतुर्थीच्या दिवशीच श्री गणरायाचे आगमन होते. काही ठिकाणी दीड दिवसातच गणेश विसर्जन करण्यात येते. परंतु सामान्यपणे १० दिवसांच्या मुक्कामानंतरच गणपती आपल्या गावी जातात. मात्र माजलगाव येथे एका अनोख्या गणपतीची स्थापना होते तो म्हणजे टेंबे गणे ...
मूळचे सांगलीचे असलेले शीतल चिमड यांनी इंग्लंडमध्ये गेली पाच वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मोहिम सुरु केली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे यंदा जवळपास दोनशेहून अधिक अनिवासी भारतीयांनी त्यांच्या घरी शाडूच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. चिमड ...
कोकण म्हटलं की, रूढी, परंपरा आल्याच. प्रत्येक सण, उत्सवात या रूढी, परंपरा आजही तेवढ्याच आत्मीयतेने जोपासल्या जात आहेत. राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीची गौराई मंदिरात विराजमान न होता चक्क मानाच्या घरी विराजमान होते. येथील प्रभाकर गु ...