लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Pik Vima Yojana : नाशिक जिल्ह्यात एकाच क्षेत्रावर दोनदा पीकविमा उतरवल्याचा प्रकार, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Pik Vima Yojana Crop insurance was taken out twice on same area in Nashik district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात एकाच क्षेत्रावर दोनदा पीकविमा उतरवल्याचा प्रकार, वाचा सविस्तर 

Pik Vima Yojana : नाशिक जिल्ह्यात पीकविमा योजनेत (Pik Vima Yojana) झालेल्या गैरप्रकारात अनेक नवनवीन बाबी समोर आल्या आहेत. ...

Union Budget 2025 : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ह्या मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर - Marathi News | Union Budget 2025 : These big announcements for farmers in this year's Union Budget; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Union Budget 2025 : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ह्या मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला काय मिळालं पाहूया सविस्तर. ...

Agricultural Pump : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा; किती शेतकरी लाभार्थी वाचा सविस्तर - Marathi News | Agricultural Pump: Free electricity supply to farmers' agricultural pumps; How many farmers are beneficiaries? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा; किती शेतकरी लाभार्थी वाचा सविस्तर

Agricultural Pump : बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा केला जात आहे. त्याची अमंलबजावणी सुरू झाली असून किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार ते वाचा सविस्तर ...

Sugar Production 2024-25 : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात घट; आत्तापर्यंत किती साखर उत्पादन? - Marathi News | Sugar production has decreased this year compared to last year; How much sugar production has been done so far? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Production 2024-25 : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात घट; आत्तापर्यंत किती साखर उत्पादन?

Sugar Production 2024-25 दुष्काळसदृश परिस्थिती व नंतर अतिपाऊस व काही ठिकाणी परतीचा पाऊस झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अनेक भागांतील उभ्या उसावर तुरे पडले आहेत. त्यामुळे उसाची वाढ खुंटली असून, त्यातील साखरेचे प्रमाण घटले आहे. ...

Union Budget 2025 : आर्थिक सर्वेक्षण अहवालात कृषी क्षेत्राचा विकास दर किती? वाचा सविस्तर - Marathi News | Union Budget 2025 : What is the growth rate of the agricultural sector in the Economic Survey report? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Union Budget 2025 : आर्थिक सर्वेक्षण अहवालात कृषी क्षेत्राचा विकास दर किती? वाचा सविस्तर

भारताच्या कृषी क्षेत्राने अलीकडच्या काही वर्षांत सातत्त्यापूर्ण चढता विकास दर राखत लक्षणीय लवचिकता दर्शविली असून, उत्पादकता वाढवणे, पीक विविधतेला चालना देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. ...

Nashik Millet Festival : नाशिकमध्ये भरलाय पणन मंडळाचा मिलेट महोत्सव, काय-काय पाहायला मिळेल?  - Marathi News | Latest News Agriculture News Panan Mandal's Millet Festival is being held in Nashik see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकमध्ये भरलाय पणन मंडळाचा मिलेट महोत्सव, काय-काय पाहायला मिळेल? 

Nashik Millet Festival : या ठिकाणी तृणधान्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचे 30 स्टॉल उभारण्यात आलेले आहे. ...

Kisan Credit Card : देशभरात 7.75 कोटी किसान क्रेडिट कार्डस् कार्यान्वित, वाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल  - Marathi News | Latest News Agriculture News 7.75 crore Kisan Credit Cards activated across the country, read Economic Survey report | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशभरात 7.75 कोटी किसान क्रेडिट कार्डस् कार्यान्वित, वाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल 

Kisan Credit Card : मार्च 2024 पर्यंत देशात024-25) 7.75 कोटी किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) खाती कार्यान्वित झाली आहेत. ...

Maharashtra Weather Update : 1 ते 6 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे असेल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Weather Update Cloudy weather, some cold, and bit of sun next week Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :1 ते 6 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे असेल? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Weather Update : पुढील आठवड्यात ढगाळ वातावरण, काहीशी थंडी, उन्हाचा तडाखाही जाणवणार असल्याचे चित्र आहे. ...