लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi, मराठी बातम्या

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Biogas Plant : शिळ्या अन्नापासून होतेय बायोगॅस निर्मिती, पंगतीनंतर उर्वरित अन्नाचा वापर  - Marathi News | Latest News Biogas generation from stale food in chandrapur district see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Biogas Plant : शिळ्या अन्नापासून होतेय बायोगॅस निर्मिती, पंगतीनंतर उर्वरित अन्नाचा वापर 

Biogas Generation: जेवणावळीनंतरच्या शिल्लक अन्नाची विल्हेवाट आता बायोगॅसच्या माध्यमातून लावली जात आहे.  ...

Sericulture Farming : 12 बॅचेस, वर्षाला दहा लाखांचे उत्पन्न, वर्ध्याच्या युवा शेतकऱ्याची रेशीम शेती  - Marathi News | Latest News 10 lakhs Annual income from sericulture farming by wardha district farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sericulture Farming : 12 बॅचेस, वर्षाला दहा लाखांचे उत्पन्न, वर्ध्याच्या युवा शेतकऱ्याची रेशीम शेती 

Sericulture Farming : विद्याधर खोडे हे पूर्वी शेतामध्ये कापूस, सोयाबीन व तूर अशा पारंपरिक पिकांची लागवड करून उत्पादन घेत होते. ...

Agriculture News : नाशिक तालुक्यात महिलांची शेतीशाळा, विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण  - Marathi News | latest News Presentation of Agriculture Demonstration for Women by nashik Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : नाशिक तालुक्यात महिलांची शेतीशाळा, विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण 

Agriculture News : नाशिक तालुक्यातील भगुर येथे कृषि विभागामार्फत मका पिकाची महिलांची शेतीशाळा आयोजीत करण्यात आली. ...

Karja Mafi छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | Karja Mafi: Chhatrapati Shivaji Maharaj Yojana's no active for farmer loan waiver cleared | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karja Mafi छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

राज्य सरकारने २०१७ मध्ये Shetkari Karja Mafi छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र; पण तांत्रिक मुद्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...

मजूर टंचाईवर केली मात या यंत्राच्या सहाय्याने लावतोय आम्ही भात - Marathi News | We are planting paddy with the help of this machine to overcome labor shortage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मजूर टंचाईवर केली मात या यंत्राच्या सहाय्याने लावतोय आम्ही भात

शहरीकरणामुळे पनवेलमध्ये शेती नष्ट होत चालली आहे. तसेच स्थानिक शेतकरी शेतापासून दुरावत चालला असताना तळोजा येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीद्वारे भातशेती केली आहे. ...

Bendur - Pola Festival: सर्जा-राजा'च्या उत्सव बेंदूर कसा साजरा केला जातो जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Bendur - Pola Festival: Know in detail how the festival of bendur celebrated for Bullocks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bendur - Pola Festival: सर्जा-राजा'च्या उत्सव बेंदूर कसा साजरा केला जातो जाणून घ्या सविस्तर

शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेंदूर Bendur हा सण साजरा केला जातो. ...

कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला? कोणत्या धरणात किती पाणी? - Marathi News | Water storage increased in Kukdi project dams, how much water in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला? कोणत्या धरणात किती पाणी?

कुकडी Kukadi Project प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सहा धरणांमध्ये एकूण ४८६० द.ल.घ.फूट (४.८६ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा असून धरणांची टक्केवारी १६.३८ टक्के आहे. ...

पडीक जमिनीवर बांबू लागवड करा आणि साडेसात लाखांचे अनुदान मिळावा - Marathi News | Plant bamboo on waste land and get a subsidy of seven and a half lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पडीक जमिनीवर बांबू लागवड करा आणि साडेसात लाखांचे अनुदान मिळावा

'वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र' अभियान गेली दोन वर्षे रत्नागिरी जिल्ह्यासाठी Bamboo Lagvad Anudan राबविण्यात येत नाही. रोहयोंतर्गत वृक्ष लागवडीची योजना असली तरी सार्वजनिक कामासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. ...