एरवी भावा-बहिणींमध्ये प्रॉपर्टीवरुन वाद होतात हे आपल्याला माहितच आहे. पण अभिनेत्याला कर्ज फेडण्यासाठी बहिणींनी केलेली मदत हे उदाहरण वाचून सर्वांनी त्याचं कौतुक केलंय. ...
'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' राज्यात सर्व जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे. या विशेष अभियानांतर्गत एकाच छताखाली नागरिकांना सातबारा अन् नमुना ८ अ यासारख्या १५ सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. ...
निसर्ग सौंदर्य, समुद्रकिनारे आणि मंदिरांसाठी जगभर प्रसिद्ध असलेला हा देश आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. येथील लोक गायी आणि म्हशींसारखे मगरी पाळतात. ...
Kesar Price : तुम्ही अनेक जाहिरातींमध्ये केशरचा उल्लेख पाहिला असेल. पण, प्रत्यक्षात केशर किती महाग आहे? त्याची शेती कुठे केली जाते हे माहिती आहे का? ...