लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात महिलांसाठी केल्या आहेत 'या' महत्त्वाच्या घोषणा वाचा सविस्तर - Marathi News | Union Budget 2025 : Read these important announcements for women in the budget in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अर्थसंकल्पात महिलांसाठी केल्या आहेत 'या' महत्त्वाच्या घोषणा वाचा सविस्तर

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प मांडला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला. ...

करमाळा तालुक्यातील केळीची विक्री थेट प्रयागराज येथील कुंभमेळ्यात; कसा मिळतोय दर? - Marathi News | Bananas from Karmala taluka are being sold directly at the Kumbh Mela in Prayagraj; How are they getting the best prices? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करमाळा तालुक्यातील केळीची विक्री थेट प्रयागराज येथील कुंभमेळ्यात; कसा मिळतोय दर?

करमाळा तालुक्यातील केळी थेट प्रयागराज येथील कुंभमेळा येथे विक्रीसाठी गेली आहेत. तेथे प्रतिक्विंटल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

Nafed Procurement Center : तारीख वाढली; शेतकऱ्यांची धावाधाव थांबेना वाचा सविस्तर - Marathi News | Nafed Procurement Center : Date extended; Farmers' rush continues Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तारीख वाढली; शेतकऱ्यांची धावाधाव थांबेना वाचा सविस्तर

Nafed Procurement Center : शेतकऱ्यांनी 'नाफेड'च्या खरेदी केंद्राकडे (Nafed Center) सोयाबीन विक्रीसाठी धाव घेतली. यातून हमी केंद्रांवर शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली. वाचा सविस्तर. ...

Sugarcane Production : नऊ गुंठे क्षेत्रामध्ये तब्बल ३० टन उसाचे विक्रमी उत्पादन - Marathi News | Sugarcane Production : Record production of 30 tons of sugarcane in nine gunthas of area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Production : नऊ गुंठे क्षेत्रामध्ये तब्बल ३० टन उसाचे विक्रमी उत्पादन

देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील उत्तम धनाजी शिरतोडे यांनी नऊ गुंठे क्षेत्रामध्ये तब्बल ३० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...

Kanda Crop Management : कांदा बीजोत्पादनाचे उभे पीक असताना असे करा व्यवस्थापन, वाचा सविस्तर  - Marathi News | latest News Kanda Crop management when onion seed production is standing crop, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बीजोत्पादनाचे उभे पीक असताना असे करा व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

Kanda Crop Management : बीजोत्पादन केलेल्या कांद्याचे पीक उभे असताना काळजी घेणे महत्वाचे असते.  ...

Someshwar Sakhar Karkhana : सोमेश्वर कारखाना शिल्लक असणाऱ्या संपूर्ण उसाचे गाळप आणि पेमेंट वेळेत करणार - Marathi News | Someshwar Sakhar Karkhana : Someshwar factory will crush all the remaining sugarcane and make payment on time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Someshwar Sakhar Karkhana : सोमेश्वर कारखाना शिल्लक असणाऱ्या संपूर्ण उसाचे गाळप आणि पेमेंट वेळेत करणार

सोमेश्वर कारखाना शिल्लक असणाऱ्या संपूर्ण उसाचे वेळेत गाळप करण्यासाठी व आपला हंगाम साधारणतः १८ ते २० मार्चपर्यंत संपविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याने सभासद बांधवांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये. ...

Farmer id Agristack : फार्मर आयडीसाठी नोंदणी करताना ओटीपी अन् ई-साइनची येणारी अडचण लवकरच दूर होणार - Marathi News | Farmer id Agristack : The problem of OTP and e-sign while registering for Farmer ID will soon be resolved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id Agristack : फार्मर आयडीसाठी नोंदणी करताना ओटीपी अन् ई-साइनची येणारी अडचण लवकरच दूर होणार

शेतकऱ्यांकडे असलेली जमीन आधारशी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी राज्यात अॅग्री स्टॅक ही योजना राबविण्यात येत आहे. ...

Farmer Success Story : फळपिकांच्या शेतीसह आंतरपिकांचा यशस्वी प्रयोग, सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची कमाल   - Marathi News | Latest News Successful experiment of intercropping with fruit farming by jalgaon retired headmaster | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळपिकांच्या शेतीसह आंतरपिकांचा यशस्वी प्रयोग, सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची कमाल  

Farmer Success Story : सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी फळपीक आणि आंतर पिकांच्या (Intercropping Farming) माध्यमातून  ६० गुंठे शेतातून लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. ...