सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता मागील महिन्यात बार्शी बाजार समितीत तूर विचेटलला ११ हजार ५०० रुपये व वैराग व सोलापूर बाजार समितीत ११ हजार, तर अक्कलकोट व दुधनी बाजार समितीत १० हजाराच्या पुढे दर गेला होता. ...
कांदा पिकात प्रामुख्याने करपा रोगानंतर पीळ प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेपासून ते काढणीपर्यंत काळजी घ्यावी लागते. ...
सद्यस्थितीत हवामान बदल त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे. आणखी काही दिवस वातावरणात असे बदल होत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन घाटे भरण्याच्या अवस्थेमधील हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव होत आहे, शिवाय तुरीलाही ढगाळ वात ...
पुणे, सोलापूर व अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले उजनी धरण यावर्षी अपुऱ्या झालेल्या पावसामुळे फक्त ६० टक्के भरले पण धरणातील पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये मायनसमध्ये गेलेले धरण यावर्षी १५ जानेवारीमध्येच मायनसमध्ये जा ...