लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या, मराठी बातम्या

Farmer suicide, Latest Marathi News

नापिकीस कंटाळून कौसडी येथे शेतक-याची आत्महत्या  - Marathi News | Farmer suicides in Kausadi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नापिकीस कंटाळून कौसडी येथे शेतक-याची आत्महत्या 

शेतीमधील सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून एका ३३ वर्षीय शेतकर्‍याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गुरुवारी (दि.1 ) घडली. ...

देसले कुटुंबाची शासनाकडून परवड, पत्नीने दिला आत्मदहनाचा इशारा - Marathi News | Deshle's family has given her husband, wife, self-indication of suicide | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देसले कुटुंबाची शासनाकडून परवड, पत्नीने दिला आत्मदहनाचा इशारा

तहसीलदाराच्या त्रासाला कंटाळून १० मे २०१७ रोजी मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथील शेतकरी अशोक शंकर देसले यांनी मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ...

अमरावतीत कर्जबाजारी शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या - Marathi News | Farmers suicide in Amravati due to uncertainty to repay bank loan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावतीत कर्जबाजारी शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या

अनिल बकाले हे चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह २८ फेब्रुवारी रोजी जळका जगताप मार्गातील भगत यांच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला. ...

पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासांत तीन शेतकरी आत्महत्या  - Marathi News | Three farmers suicides in 24 hours in West Ward | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासांत तीन शेतकरी आत्महत्या 

खामगाव/वाशिम : पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. याशिवाय विष प्राशन केलेल्या आणखी एका शेतकर्‍याची प्रकृती गंभीर आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांपैकी दोन बुलडाणा तर एक वाशिम जिल्ह्यातील रहिव ...

रिसोड तालुक्यातील वाकद येथील शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | farmer commit suside in Risod taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यातील वाकद येथील शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

रिसोड (वाशिम) - तालुक्यातील वाकद येथील ४० वर्षीय शेतकरी गजानन देवबा अंभोरे यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून राहत्या घरातध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान उघडकीस आली.   ...

कर्जमाफीनंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत ! - Marathi News | Suicide is not stopped even after debt relief! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफीनंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत !

सरकारने शेतकºयांना वीज, पाणी, ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजपा सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन ...

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातल्या घोटा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Young farmer suicides in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातल्या घोटा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

तिवसा तालुक्यात एका २५ वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटा येथे घडली. ...

...तर पुन्हा शेतकरी संपावर जातील; सुकाणू समितीचा इशारा  - Marathi News | ... the farmers will go on strike again; sukanu committee alerts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर पुन्हा शेतकरी संपावर जातील; सुकाणू समितीचा इशारा 

सरकारने शेतकर्‍यांच्या एकाही मागणीची पुर्तता केली नाही. यामुळे शेतकरी पुन्हा जातील, असा इशारा देत आगामी आंदोलनाची दिशा सुकाणू समितीने शनिवारी जाहीर केली. ...