लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या, मराठी बातम्या

Farmer suicide, Latest Marathi News

आमदार आशिष देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनात आत्महत्या - Marathi News | Suicides in the protest movement of MLA Ashish Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार आशिष देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनात आत्महत्या

बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी काटोल शहरात आ. डॉ. आशिष देशमुख यांनी बुधवारपासून ठिय्या आंदोलन आणि सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान, या उपोषण मंडपाच्या मागे एकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली ...

मंत्रालयात जाळ्या लावून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत - रविकांत तुपकर - Marathi News | Farmers' suicide will not stop due to snatching in Mantralaya - Ravikant Tupkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मंत्रालयात जाळ्या लावून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत - रविकांत तुपकर

वरवट बकाल: मंत्रालयाला जाळय़ा लावून शेतकर्‍यांच्या अत्महत्या  थांबणार नसल्याची टीका शेतकरी स्वाभिमान पक्षाचे नेते रविकांत तुपकर  यांनी केली. जळगाव, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील हजारो रुग्णांचा  किडनी आजाराने मृत्यू झाला असताना याकडे शासनाने दुर्लक्ष ...

धर्मा पाटलांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन; वारसांना मिळणार 54 लाखांचा मोबदला - Marathi News | Farmer Dharma patil family gets 54 lakh compensation for land | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मा पाटलांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन; वारसांना मिळणार 54 लाखांचा मोबदला

पाटील कुटुंबीयांना अवघे ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला मिळाला होता. ...

वाशिम : पांगराबंदी येथील शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या - Marathi News | Washim: A farmer committed suicide in Pangrwadi village | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाशिम : पांगराबंदी येथील शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

मालेगाव (वाशिम) :  पांगराबंदी येथील शेतकरी जानू भीमला चव्हाण (६0) यांनी कर्जाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला सायंकाळी उशिरा उघडकीस आली. ...

आजाराला कंटाळून शेतमजुराने केली आत्महत्या - Marathi News | Suicide causes suicide | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आजाराला कंटाळून शेतमजुराने केली आत्महत्या

खामगाव: तालुक्यातील गारडगाव येथील ४0 वर्षीय  शेतमजुराने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ...

खामगांव: गारडगाव येथील शेतमजुराची आजाराला कंटाळून आत्महत्या - Marathi News | Khamgaon: man commit suside khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगांव: गारडगाव येथील शेतमजुराची आजाराला कंटाळून आत्महत्या

खामगांव: तालुक्यातील गारडगाव येथील ४० वर्षीय  इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्म्यहत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. ...

कारंजा तालुक्यात तीन वर्षात ७७ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा - Marathi News | 77 farmers commit suside in karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा तालुक्यात तीन वर्षात ७७ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

करंजा लाड : तालुक्यात सन २०१५  पासून २२ जानेवारी २०१८ पर्यंत एकुण ७७ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. ...

‘फसणवीस सरकार’ राज्यातील जनतेशी ‘ब्ल्यू व्हेल’ गेम खेळतंय- काँग्रेस - Marathi News | Fadnavis government play blue whale game with farmers congress criticize BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘फसणवीस सरकार’ राज्यातील जनतेशी ‘ब्ल्यू व्हेल’ गेम खेळतंय- काँग्रेस

गेल्या साडेतीन वर्षात १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. ...