लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या, मराठी बातम्या

Farmer suicide, Latest Marathi News

कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने कन्नड येथील शेतक-याची आत्महत्या - Marathi News | The farmer's suicide in Kannad because of not his name of the loan waiver list | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने कन्नड येथील शेतक-याची आत्महत्या

कन्नड तालुक्यातील आडगाव (जेहुर) येथील अनिल केरूजी सोनवणे (४०) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशनकरून आत्महत्या केली. ...

वाशिम : कर्जबाजारी शेतकर्‍याची झाडाला गळफास घेवून आत्महत्या! - Marathi News | Washim: farmer committed suicide by hang! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : कर्जबाजारी शेतकर्‍याची झाडाला गळफास घेवून आत्महत्या!

शिरपूरजैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या वाघळूद येथील किसन मस्के या कर्जबाजारी शेतकर्‍याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना ४ फेब्रुवारीला सकाळी ८.३0 वाजता उघडकीस आली. ...

सरकारला चिठ्ठी लिहून शेतक-याची आत्महत्या, २६ जानेवारीपासून सुरू होते उपचार - Marathi News |  The government commits suicide from farmer after writing a letter, starting treatment on 26th January | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला चिठ्ठी लिहून शेतक-याची आत्महत्या, २६ जानेवारीपासून सुरू होते उपचार

सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने विष प्राशन केलेले बार्शीटाकली तालुक्यातील चोहोगाव येथील हरिदास रतन इंगळे (वय ५७) या अल्पभूधारक शेतक-याचा अखेर बुधवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने समस्यांची दखल न घेतल् ...

कर्जबाजारीपणासाठी शासनाला दोषी ठरवत अल्पभूधारक शेतकरी कुटुंबप्रमुखाची आत्महत्या - Marathi News | Farmer suicide by blaming the government for debt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्जबाजारीपणासाठी शासनाला दोषी ठरवत अल्पभूधारक शेतकरी कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

सायखेड (जि. अकोला): शासनाने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे निराश झाल्याने आपण जीवन संपवित असल्याची चिठ्ठी लिहून बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचे प्रमुख हरिदास रतन इंगळे (५७) यांनी २६ जानेवारी रो ...

खामगाव : गळफास लावून शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Khamgaon: The suicide of the farmer by hanging himself | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : गळफास लावून शेतक-याची आत्महत्या

खामगाव : तालुक्यातील आंबेटाकळी येथील वामन श्रीकृष्ण उंबरकार (वय ३२) या शेतकºयाने गळफास लावून मंगळवारी शेतात आत्महत्या केली. ...

धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमची खुर्ची जाळून टाकेल, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा  - Marathi News | Uddhav Thackeray's comments on farmer Dharma Patil suicide Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमची खुर्ची जाळून टाकेल, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा 

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे.  ...

अल्प मोबदल्यामुळे पाटील होते हताश, पाच एकर जमिनीसाठी अवघे ४ लाख मिळाले - Marathi News |  Due to the low cost, Patil was desperate, got only 4 lakh for five acres of land | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्प मोबदल्यामुळे पाटील होते हताश, पाच एकर जमिनीसाठी अवघे ४ लाख मिळाले

दोंडाई येथे उभारण्यात येणाºया वीज प्रकल्पासाठी विखरण शिवारात गट क्रमांक २९१/२ अ मधील शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर शेतजमिन सरकारने संपादित केली आहे. परंतु, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाटील कुटुंबीयांना अवघे ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला ...

सरकारविरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी - Marathi News |  Filed against the government, the demand for human rights, Ashok Chavan's demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारविरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा, ...