लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या, मराठी बातम्या

Farmer suicide, Latest Marathi News

वडिलांच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Young farmer suicides due to father's debt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडिलांच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

एकत्रित कुटुंबातील वयोवृद्ध वडिलांच्या कर्जाला कंटाळून दहीवड (ता. देवळा) येथील तरु ण शेतकºयाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे दिवसभर अन्नत्याग आंदोलन - Marathi News |  Day of the movement of the Steering Committee of the Farmers' Organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे दिवसभर अन्नत्याग आंदोलन

१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्णातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव कर्पे यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून केलेल्या कुटुंबासह सामूहिक आत्महत्येच्या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवारी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालया समो ...

पाटोद्यात सुकाणू समितीचे अन्नत्याग आंदोलन - Marathi News | fasting Movement of the Sukanu Committee in Patoda | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोद्यात सुकाणू समितीचे अन्नत्याग आंदोलन

सुकाणू समिती आयोजित ' अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग ' या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यानी सहभाग नोंदवला.  ...

आटपाडीच्या नशिबात टंचाई लाभाचा दुष्काळ! खरीप पैसेवारीवर टंचाई घोषित - Marathi News |  Atpadi's doomed scarcity benefit drought! Kharif declares scarcity of money | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीच्या नशिबात टंचाई लाभाचा दुष्काळ! खरीप पैसेवारीवर टंचाई घोषित

सांगली : पैसेवारी जाहीर करताना घेण्यात येत असलेला खरीप हंगामाचा आधार, पीक पाहणी अहवालावेळीच नेमकी ५० पैशांपेक्षा जादा लागलेली पैसेवारी आणि वर्षानुवर्षे यात बदल झाला नसल्याचा ...

पाटोद्यात नापिकीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या  - Marathi News | Minority farmer suicides in Patiala | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोद्यात नापिकीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या 

तांबाराजूरी येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. ...

बार्शीटाकळी : पुनोती येथील शेतक-याची विष घेऊन आत्महत्या - Marathi News | Barshitakali: Suicide by taking poison from a farmer in Punoti | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बार्शीटाकळी : पुनोती येथील शेतक-याची विष घेऊन आत्महत्या

सायखेड : बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती बु. येथील ५० वर्षीय शेतकºयाने पुनोती शिवारात त्याच्या आईच्या नावे  परिसरात असलेल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १४ मार्च रोजी घडली. ...

ममदापूरला शेतकर्‍याची आत्महत्या - Marathi News | Farmer Suicides in Mamadapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ममदापूरला शेतकर्‍याची आत्महत्या

यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापूर येथे तरुण शेतकºयाने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चौदा शे ...

अकोला : रुईखेड येथे  कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Akola: Farmer's Suicide Suffering From Troubling Debate At Ruichhed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : रुईखेड येथे  कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

रुईखेड (अकोला) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रुईखेड येथील ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री घडली. ...