लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडचणीत, ED कडून चौकशी, मनी लॉड्रिंगप्रकरणी जबाब नोंदविण्याचं काम सुरू - Marathi News | Actress Jacqueline Fernandez's connection to the money laundering case; The work of recording the statement to the ED has started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे मनी लाँड्रिग कनेक्शन?; ED कडून जबाब नोंदविण्याचं काम सुरू

ED is questioning bollywood actress jacqueline fernandez in delhi : मनी लाँड्रिग प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात तिचा जबाब नोंदवला जात आहे. ...

महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने; नवाब मलिक यांचा आरोप  - Marathi News | ncp leader nawab malik slams bjp government over enforcement directorate on mahavikas aghadi mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने; नवाब मलिक यांचा आरोप 

ज्यापद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय, याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, मलिक यांचं वक्तव्य. ...

राज्यात ईडीकडून धाडसत्र; RTO अधिकारी बजरंग खरमाटेंच्या घरावर धाड - Marathi News | Raid from ED in the state; RTO officer raids Bajrang Kharmate's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्यात ईडीकडून धाडसत्र; RTO अधिकारी बजरंग खरमाटेंच्या घरावर धाड

Raid on RTO Officer Bajrang Kharmate's Home : अनिल देशमुख यांच्यावर आरोप झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात हे छापे टाकण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ...

खासदार भावना गवळी यांच्या जवळील कंत्राटदारावर ईडीची धाड; तीन तास घेतली झाडाझडती - Marathi News | ED raids on Pathari's contractor near MP Bhavana Gawali | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खासदार भावना गवळी यांच्या जवळील कंत्राटदारावर ईडीची धाड

ED Raid On Bhavana Gawali : ईडीच्या पथकाने थेट एकतानगर भागातील कंत्राटदाराचे घर गाठून त्या ठिकाणाचा ५० मीटरपर्यंतचा परिसर सील केला. ...

ED नोटिसीनंतर धावाधाव! अनिल परब घाईघाईत संजय राऊतांच्या भेटीला; १० मिनिटांत माघारी - Marathi News | anil parab meets sanjay raut after ed raids and summons in money laundering case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ED नोटिसीनंतर धावाधाव! अनिल परब घाईघाईत संजय राऊतांच्या भेटीला; १० मिनिटांत माघारी

अनिल परब यांनी संजय राऊत यांची भेट घेतली असून, केवळ १० मिनिटांत ते माघारी फिरले, असे सांगितले जात आहे. ...

शिवसेना नेत्यांच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी; संजय राऊत म्हणतात... खणत राहा, खणत राहा! - Marathi News | shiv sena mp sanjay raut lashes out modi government after ed raids on party leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नेत्यांच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी; संजय राऊत म्हणतात... खणत राहा, खणत राहा!

शिवसेना खासदार भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे ...

मोठी बातमी: शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर ईडीचे छापे  - Marathi News | Big news: ED raids Shiv Sena leader, Transport Minister Anil Parab's properties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर ईडीचे छापे 

ED raids Anil Parab's properties: शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्याचे वृत्त ताजे असतानाच आता शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने छापे टाकले आहेत. ...

“शिवसेनेची टीम लूटमार करतेय, ही आहे ठाकरे सरकारची ‘महान’ ११”; भाजपचे टीकास्त्र - Marathi News | bjp kirit somaiya criticised cm uddhav thackeray govt and shiv sena over ed raids on bhavana gawali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेची टीम लूटमार करतेय, ही आहे ठाकरे सरकारची ‘महान’ ११”; भाजपचे टीकास्त्र

भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडत, ठाकरे सरकारची महान इलेव्हन अशी यादीच दिली आहे. ...