लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या - Marathi News | Big development in Anil Ambani case! ED arrests trusted colleague Amitabh Jhunjhunwala Reliance ADAG arrest news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या

Amitabh Jhunjhunwala Reliance ADAG arrest news : अनिल अंबानींचे निकटवर्तीय अमिताभ झुनझुनवाला यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. रिलायन्स होम फायनान्स कर्ज घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे. ...

Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी - Marathi News | Ashok Mittal: ED raids the properties of the same leader who removed Raghav Chadha and made him Rajya Sabha Deputy Leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी

खासदार राघव चड्डांना यांना बाजूला करत आम आदमी पार्टीने खासदार अशोक मित्तल यांची राज्यसभेत उपनेता म्हणून नियुक्ती केली. याच अशोक मित्तल यांच्या मालमत्तांवर ईडीने धाडी टाकल्या.  ...

Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा - Marathi News | Punjab Politics Bhagwant Mann takes dig at ed raids on Ashok Mittal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा

Bhagwant Mann And Ashok Mittal : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभेतील उपनेते अशोक मित्तल यांचं घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. या कारवाईनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ...

२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई - Marathi News | ed raids in arth infrastructure case rs 6 3 crore cash jewellery and luxury watches drom delhi gurugram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२००० कोटींचा घोटाळा! ६.३ कोटी कॅश,७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, EDची कारवाई

दिल्लीमध्ये ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत रिअल इस्टेट क्षेत्रातील एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. 'अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' (EIL) आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांशी हे प्रकरण निगडित आहे. ...

भोंदू अशोक खरातचे व्यवहार संंशयास्पद; तीन बँक खाती केली सील; मालमत्तांवर टाच येणार! - Marathi News | Suspicious transactions of fraudster Ashok Kharat; Three bank accounts sealed; Assets will be attached! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोंदू अशोक खरातचे व्यवहार संंशयास्पद; तीन बँक खाती केली सील; मालमत्तांवर टाच येणार!

ईडीच्या धाडीची श्रीमंत भक्तांना भीती दाखवली ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त - Marathi News | ed seizes cash gold silver and weapons worth crores in kolkata ahead of west Bengal assembly elections | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त

पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ...

शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती - Marathi News | Shikhar Bank scam: Decide on Rohit Pawar's application on merits! ED requests special court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती

नेमके प्रकरण काय? सविस्तर समजून घ्या ...

भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी - Marathi News | ED files case against fraudster Ashok Kharat; Raids to be conducted soon in financial irregularities case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी

खरातच्या नाशिकमधील कार्यालयासह बंगल्यातून शेकडो आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त ...