लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Talking about ED action in the state Raj Thackeray has criticized Congress and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

राज्यातील ईडी कारवायांवरुन बोलताना राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली आहे. ...

नवाब मलिक पुन्हा तुरूंगात जाणार? EDची कोर्टात याचिका, वैद्यकीय जामिनाचा गैरवापर केल्याचा दावा - Marathi News | ED files petition in Mumbai high court to cancel Nawab Malik medical bail alleging he misusing interim bail amid Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिक पुन्हा तुरूंगात? EDची कोर्टात याचिका, वैद्यकीय जामिनाचा गैरवापर केल्याचा दावा

Nawab Malik vs ED, Medical Bail Rejection plea: अजितदादा राष्ट्रवादी गटाचे उमेदवार नवाब मलिक यांच्या उमेदवारीला महायुतीचा सुरुवातीपासूनच विरोध ...

PMO अधिकारी असल्याचं खोटं सांगून घेतली हाय सिक्योरिटी, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिला अन्... - Marathi News | ed file Chargesheet against kiran patel posing as pmo official took high security from jammu kashmir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMO अधिकारी असल्याचं खोटं सांगून घेतली हाय सिक्योरिटी, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिला अन्...

किरण पटेल याने पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव असल्याचं सांगून लोकांची फसवणूक केली, त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई केली. ...

भाजपाच्या प्रो-ओबीसी राजकारणाला तडा की पुस्तकासाठी 'चीप पब्लिसिटी'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण - Marathi News | Allegations on Chhagan Bhujbal on ED by Rajdeep Sardesai Book is cheap publicity or obc related political stunt social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या प्रो-ओबीसी राजकारणाला तडा की पुस्तकासाठी 'चीप पब्लिसिटी'? चर्चांना उधाण

Chhagan Bhujbal ED Controversy: राजदीप सरदेसाई यांनी २०२१ मध्येही एक दावा केला होता, नंतर तो दावा खोटा निघाल्याने त्यांनी माफीही मागितली होती ...

‘ज्ञानराधा’ची ३३३ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त - Marathi News | 333 crore property of 'Jnanradha' seized by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ज्ञानराधा’ची ३३३ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

Mumbai News: ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुरुवारी सोसायटीची ३३३ कोटी ८२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. ...

Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार - Marathi News | I already got a clean cheat as no fear of going to jail again clarifies Chhagan Bhujbal denies the allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगाची भीती नाही; भुजबळांकडून आरोपांचा इन्कार

Chhagan Bhujbal Explanation on ED BJP Mahayuti: मला क्लीनचीट मिळाली तेव्हा मी ठाकरे-पवारांना पेढेही दिले होते, असेही भुजबळ म्हणाले ...

ऑनलाइन बेटिंगशी संबंधित वेबसाइटवर ईडीचा छापा, करोडोंची मालमत्ता जप्त - Marathi News | ED raids websites related to online betting, assets worth crores seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन बेटिंगशी संबंधित वेबसाइटवर ईडीचा छापा, करोडोंची मालमत्ता जप्त

ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात छापे टाकले करोडोंची मालमत्ता जप्त केली. ...

‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त - Marathi News | Raid in connection with 'Cold Play' ticket sale scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त

अधिकाऱ्यांनी मोबाइल फोन्स, सिम कार्ड, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. ...