लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

तीन गावे तीन महिन्यांपासून अंधारात - Marathi News | Three villages have been in darkness for three months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन गावे तीन महिन्यांपासून अंधारात

तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या एकताई, सलिता आणि भांडूम या तीन गावांचा तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्येसुद्धा वीजपुरवठा सुरू असल्याचा मोठा गाजावाजा केला. परंतु, मेळघाटातील त्या तीन ...

सरासरी वीजबिल महागात पडणार; अधिक बिलाच्या तक्रारी - Marathi News | Average electricity bills will become more expensive; More bill complaints | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरासरी वीजबिल महागात पडणार; अधिक बिलाच्या तक्रारी

कोरोनाच्या संकटामुळे महावितरणने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मीटर रिंडींग व छापील बिल देणे बंद केले आहे. सध्या ग्राहकांना सरासरी वीजबिल एसएमएस स्वरुपात पाठविले जात आहे. हे बिल उन्हाळ्यातील वापरापेक्षा कमी असल्याने ग्राहकांना सध्या आनंद वाटत आहे. प ...

CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार? - Marathi News | CoronaVirus Marathi News clothes will produce current will eliminate corona SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील अनेक देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. ...

प्लास्टिक कोटेड वीज केबल - Marathi News | Plastic coated power cable | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्लास्टिक कोटेड वीज केबल

शहरातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून रस्त्यावर घरे बांधली आहेत. तसेच काही ठिकाणी वळणाचे रस्ते आहेत. त्यामुळे वीज खांबाच्या तारा घरांना स्पर्श करतात. वादळ झाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचा चुकीने स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज ...

वीज पारेषणच्या महसुली आवश्यकतेला आयोगाची कात्री - Marathi News | The Commission's scissors on the revenue requirement of power transmission | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीज पारेषणच्या महसुली आवश्यकतेला आयोगाची कात्री

खासगी वीज कंपन्यांच्या सक्रियतेमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीला वीज नियामक आयोगानेही धक्का दिला आहे. पारेषणची महसुली आवश्यकता निश्चित करताना आयोगाने त्याला कात्री लावली आहे. ...

दोन गावातील पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित - Marathi News | Water supply to two villages cut off | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दोन गावातील पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित

भंडारा जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेला २४ तास वीज पुरवठा चे धोरण असताना खराशी ग्रामपंचायती ने वारंवार चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी करूनही वीज पुरवठा होत नसल्याने गावाला अपेक्षित पाणीपुरवठा पुरवू शकत नाही. याची दखल वीजपुरवठा ने व लोकप्रतिनिधींनी घेत ख ...

राळेगावात कमी दाबाची वीज - Marathi News | Low pressure electricity in Ralegaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राळेगावात कमी दाबाची वीज

यासंदर्भात विद्युत कंपनीचे येथील उपकार्यकारी अभियंता म्हणाले, यवतमाळ-राळेगाव मार्गातील वीज वाहिनीत अनेक ठिकाणी इतरत्रही वीज दिली जात आहे. कळंब, कोठा येथे वीज पुरवठा केला जातो. राळेगावनंतर झाडगाव, वाढोणापर्यंतही एकाच वीज वाहिनीवरून वीज पुरवठा होतो. ठि ...

२४ तासात वीज पुरवठा सुरळीत - Marathi News | Power supply in 24 hours | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२४ तासात वीज पुरवठा सुरळीत

वादळामुळे वीज तारांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. परिणामी वीज तारा तुटल्याने भामरागड शहराचा संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला होता. स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तीन ते चार तास तुटलेल्या वीज तारा जोडण्याचे काम ...