लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

४८ गावांचा भार एकाच वीज वाहिणीवर - Marathi News | Load of 48 villages on a single power line | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :४८ गावांचा भार एकाच वीज वाहिणीवर

लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील ४८ गावे एकाच ३१ केव्ही वीज वाहिणी आसगाववर अवलंबून आहेत. त्यामुळे एकाच वाहीनीवर वीजेचा भार वाढला असल्याने परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

महावितरण देतेय साडेतीन लाख ग्राहकांना ‘हर पल की खबर’ - Marathi News | MSEDCL gives 'Har Pal Ki Khabar' to 3.5 lakh customers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महावितरण देतेय साडेतीन लाख ग्राहकांना ‘हर पल की खबर’

विद्युत पुरवठ्यावर बरीचशी कामे अवलंबून असल्याने तो अचानक खंडित झाला तर आपले नियोजन चूकते. शिवाय महत्त्वाची कामेही ठप्प पडतात. हे नियोजन चुकू नये, म्हणून ग्राहकाला विद्युत पुरवठा खंडित होण्यापूर्वी आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठविला जातो. ज्यामध् ...

विद्युतक्षेत्र खाजगी कंपन्यांच्या हातात देण्याचा सरकारचा घाट; कृष्णा भोयर यांचा आरोप - Marathi News | Government's plan to hand over power to private companies; Allegation of Krishna Bhoyar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्युतक्षेत्र खाजगी कंपन्यांच्या हातात देण्याचा सरकारचा घाट; कृष्णा भोयर यांचा आरोप

नाशिक : संपूर्ण देश कोरोनाचा मुकाबला करण्यात व्यस्त असतांना लॉकडाऊनच्या काळात विद्युत क्षेत्र खाजगी कंपन्यांच्या हातात देण्याची तयारी केंद्र सरकारने आरंभली आहे.सुधारीत वीज कायदा २०२० नुसार विद्युत क्षेत्र खाजगी हातात देण्याचे प्रस्तावित आहे. ...

... तर राज्यात वीज दरवाढ होऊ शकते,  PM अन्  FM चं पॅकेज 'मुंगेरीलाल के हसीन सपने' - Marathi News | ... then power tariff is fixed in the state, the package given by FM is 'Mungerilal Ke Haseen Sapne' nitin raut MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर राज्यात वीज दरवाढ होऊ शकते,  PM अन्  FM चं पॅकेज 'मुंगेरीलाल के हसीन सपने'

पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केंद्र सरकारतर्फे ऊर्जा विभागासाठी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. ...

CoronaVirus News : लॉकडाऊनचा असाही फायदा; 40 वर्षांत जे झालं नाही ते घडलं, तुम्हीही म्हणाल अरे व्वा! - Marathi News | CoronaVirus Marathi News carbon emissions reduced india in 4 decades SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : लॉकडाऊनचा असाही फायदा; 40 वर्षांत जे झालं नाही ते घडलं, तुम्हीही म्हणाल अरे व्वा!

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र याचा पर्यावरणावर फारच चांगला परिणाम होतो आहे. नद्यांचं पाणी स्वच्छ होतं आहे, ओझोनचा थरही पूर्ववत होत आहे. ...

विजेसाठी महाराष्ट्र खासगी यंत्रणा आणि केंद्राच्या भरवशावर - Marathi News | Maharashtra relies on private system and center for electricity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेसाठी महाराष्ट्र खासगी यंत्रणा आणि केंद्राच्या भरवशावर

ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र प्रत्यक्षात मात्र खासगी कंपन्या आणि केंद्राकडून होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळेच विजेच्या टंचाईच्या दिवसात निभावून नेत आहे. ...

तापमान वाढताच विजेचे ट्रीपिंग वाढले; नागरिक त्रस्त - Marathi News | As the temperature increased, the tripping of electricity increased; Citizens suffer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तापमान वाढताच विजेचे ट्रीपिंग वाढले; नागरिक त्रस्त

जसजसे उन वाढत आहे तसतसा विजेचा लपंडावही वाढला आहे. गेल्या २४ तासाचाच विचार केला तर जाफरनगर, बोरगाव, गोरेवाडा, गिट्टीखदान, विश्वकर्मानगर, वाठोडा, वर्धा रोडसह शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर ट्रीपिंग (काही वेळासाठी वीज बंद होणे) झाले. ...

राज्यातील कृषी पंपांसाठी नवीन वीज जोडणी धोरण लवकरच - Marathi News | New power connection policy for agricultural pumps in the state soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील कृषी पंपांसाठी नवीन वीज जोडणी धोरण लवकरच

मार्च २०१८ पासून प्रलंबित असलेले कृषी पंपांसाठीचे नवीन वीज जोडणी धोरण लवकरात लवकर अंतिम करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज रविवारी प्रशासनाला दिल्या. व्हिडीओ कॉन्फरन्रिांगद्वारे घेण्यात आलेल्या प्रदीर्घ बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर् ...