लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ व्हावे : नागरिकांची मागणी - Marathi News | Electricity bill up to 300 units should be waived: Citizens demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ व्हावे : नागरिकांची मागणी

लॉकडाऊनमुळे नागरिक गेल्या अडीच महिन्यांपासून घरीच बसले आहेत. रोजगार हिरावलेला आहे. अशा परिस्थितीत विजेचे बिल देणे कठीण झाले आहे, तेव्हा ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे. तसेच मीटर रीडिंग व बिल वितरण होत नसल्याने ना ...

धानोरातील वीज आठ तास गुल - Marathi News | The power in Dhanora gulped for eight hours | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धानोरातील वीज आठ तास गुल

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंगलातील विद्युत लाईनच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. याचाच एक भाग म्हणून २७ मे रोजी धानोरा, चातगाव व मुरूमगाव वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. याकरि ...

वीज कर्मचारी १ जूनला काळा दिवस पाळणार - Marathi News | Electricity workers will observe Black Day on June 1 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज कर्मचारी १ जूनला काळा दिवस पाळणार

केंद्र सरकारने इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्टमध्ये संशोधन करण्यासाठी विधेयकाचे प्रारूप सादर केले आहे. वीज कामगार, अभियंता संयुक्त कृती समितीने ऊर्जा विभागाच्या या प्रारूपाच्या विरोधात एक जून रोजी काळा दिवस पाळण्याचे जाहीर केले आहे. कर्मचारी-अभियंते या दिवशी का ...

नागपुरात करंट लागून पेंटरचा मृत्यू - Marathi News | Painter dies of electrocution in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात करंट लागून पेंटरचा मृत्यू

हुडकेश्वर येथील पिपळा घाट मार्गावर करंट लागून एका पेंटरचा मृत्यू झाला. पेंटरचा मृतदेह जवळपास पाऊणतास विजेच्या ताराला लटकून असल्याने परिसरात दहशत पसरली. ...

Video - 'अम्फान'नंतर दोन गटांमध्ये जोरदार राडा, तुफान हाणामारी; पोलीस आले अन्... - Marathi News | clashes erupted between people two slums west bengals metiabruz area SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - 'अम्फान'नंतर दोन गटांमध्ये जोरदार राडा, तुफान हाणामारी; पोलीस आले अन्...

अम्फान चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना बसला आहे. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ...

क्रिकेट खेळताना घात : नागपुरात करंट लागून १४ वर्षांच्या मुलाचा करुण अंत - Marathi News | Danger while playing cricket: 14-year-old boy dies after being electrocuted in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रिकेट खेळताना घात : नागपुरात करंट लागून १४ वर्षांच्या मुलाचा करुण अंत

फिल्टर प्लांटच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी चार ४.३० ते ५ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली. ...

लॉकडाउन संपल्यानंतर वीज बिलांचा शॉक; उन्हाळ्यातील वापर पावसात फोडणार घाम - Marathi News |  Shock of electricity bills after lockdown ends; Summer use will break a sweat in the rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाउन संपल्यानंतर वीज बिलांचा शॉक; उन्हाळ्यातील वापर पावसात फोडणार घाम

सरासरी बिलांचा पुढील महिन्यांत फटका ...

चुल्हाड येथे वीजेच्या खांबाला आग - Marathi News | Fire at electricity pole at Chulhad | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चुल्हाड येथे वीजेच्या खांबाला आग

शनिवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान सिहोरा येथील अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात माध्यमिक शाळेच्या शेजारी असणाऱ्या विजेच्या खांबाला आग लागली. त्यामुळे गावकरी भयभीत झाले. विजेच्या खांबावर असणारे पक्षाचे घरटे जागीच जळुन खाक झाले. घरटे जळत असताना आगीचे लोळ ...