निसर्ग चक्रीवादळामुळे शहरातील अनेक ठिकाणी वीजेच खांब वाकले आहेत. तर काही ठिकाणी खांब पडून विद्युत ताराही तुटल्या आहेत. असाच प्रकार सिडकोतील राणा प्रताप चौकात उच्च विद्युत वाहिनीची तार तुटल्याने घडला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले अ ...
दत्तात्रय केशवराव घुगे (५९) आणि भावेश दत्तात्रय घुगे (२१) असे मृत वडील व मुलाचे नाव आहे. मुलगा भावेश पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी उठला होता. तो लघुशंकेसाठी बाथरूममध्ये गेला. तेथे असलेल्या अर्थींगच्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला ज ...
देशभरात खासगी मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. कोरची तालुका मात्र याला अपवाद आहे. कोरची तालुक्यात एकाही ठिकाणी खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर नाही. कोरची व इतर काही गावांमध्ये केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे बहुतांश नागरि ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च २०२० पासून विद्युत मिटर वाचन व कागदी विद्युत देयक वितरणाची कामे बंद करण्यात आली होती. शिवाय आनलाईन पद्धतीचा वापर करून ग्राहकांनी महावितरणकडे मिटर रिडिंग पाठविण्यासह विद्युत देयक अदा करण्याचे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ ...